[Naval Dockyard] नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे 281 जागांसाठी भरती 2023

Naval Dockyard Recruitment 2023

Naval Dockyard Bharti 2023 : Indian Navy Of India has released advertisement under DYT/DAS/825/IT-25 dated May 23 invites Online Application from ITI qualified/ fresher (Rigger) candidates (Male / Female) for the post of “Apprenticeship training” eligible candidates may apply. There will be recruitment for Naval Dockyard Recruitment 2023 a total number of posts is  281. Eligible candidates May apply Online.

Naval Dockyard Mumbai Recruitment Details

भारतीय नौदलामार्फत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 281 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक ITI धारक महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रियेसाठी apprenticedas.recttindia.in ह्या वेबसाईट वर अर्ज करायचा आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Naval Dockyard Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच Naval Dockyardभरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Naval Dockyard Recruitment 2023
Naval Dockyard Recruitment 2023
  • एकूण जागा : 281
  • पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण / 10 वी उत्तीर्ण / 01) किमान ५०% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 02) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :   24 जून 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Naval Dockyard Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 281

 

Educational Qualification For Naval Dockyard Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट पदसंख्या
1 फिटर/ Fitter 8 वी उत्तीर्ण / 10 वी उत्तीर्ण / 01) किमान ५०% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 02) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI. 14 ते 21 वर्षे  42

2

मेसन (BC) / Mason (BC) 08

3

I&CTSM 03

4

Electrician 38

5

 Electronic Mechanic 24

6

 Electroplater 01

7

Foundryman 01

8

Mechanic (Diesel)  32

9

 Instrument Mechanic  07

10

MMTM  12

11

Mechanist 12

12

Painter 09

13

Pattern Maker 02

14

Reff. & AC Mechanic 07

15

 Sheet metal worker 03

16

Pipe fitter  12

17

Shipwright (Wood) 17

18

Tailor (G) 03

19

Welder (G&E) 10

20

Rigger Shipwright (Steel) 12

21

 Forger & Heat Treater, 01

22

Shipwright (Steel) 16

 

How To Apply For Naval Dockyard Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा apprenticedas.recttindia.in ह्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना apprenticedas.recttindia.in यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Naval Dockyard Bharti 2023 online form date : 4 June 2023 

Naval Dockyard Bharti 2023 Last date to apply : 24 June 2023

Application Fees for Naval Dockyard Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या https://joinindiannavy.gov.in ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

Important Links For Naval Dockyard Bharti 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Naval Dockyard Bharti 2023 Details

Indian navy of india has released advertisement under DYT/DAS/825/IT-25 dated May 23 invites Online Application for the post of  “Apprenticeshipfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 281 posts. Eligible candidates should apply through Online only. The Naval Dockyard recruitment 2023 last date to apply is 24 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Naval Dockyard Recruitment 2023 Notification

Name of Department Indian Navy
Recruitment Details Naval Dockyard Recruitment 2023
Name of Posts Apprenticeship Training
Total Post 281
pay scale According to rules
Job Location: Mumbai (Maharashtra)
Application Mode online
Apply on 

https://joinindiannavy.gov.in

Naval Dockyard Vacancy 2023 application date

 4th June 2023 To

24 June 2023

  • Educational Qualification For Naval Dockyard Mumbai Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Naval Dockyard Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Official Website click Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates