Excise Department Recruitment 2023 Details
Maharashtra Excise Department(राज्य उत्पादन शुल्क विभाग,महाराष्ट्र) येथील आस्थापना मार्फत ” विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 512 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.Excise Department Recruitment 2023 ची भरती प्रक्रिया ही TCS विभागामार्फत होणार असून येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Excise Department Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
How to Apply Excise Department Bharti Details :-
जाहिरात :- EST -1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3
एकूण जागा : 512
Education Qualification For Maharashtra Excise Bharti 2023
पदाचे नाव | पात्रता | वेतन | पदसंख्या |
लघुलेखक (निम्नश्रेणी) |
१) १० वी परीक्षा उत्तीर्ण,२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक |
S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते | 05 |
लघुटंकलेखक |
१) १० वी परीक्षा उत्तीर्ण,२) लघुलेखनाची गती ८० प्रती मिनीट,(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक |
S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते | 16 |
जवान |
१० वी परीक्षा उत्तीर्ण |
S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते | 371 |
जवान -नि- वाहनचालक |
१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण २) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन) |
S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते | 70 |
चपराशी |
१० वी परीक्षा उत्तीर्ण |
S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते | 50 |
- आरक्षण :- जिल्हानुसार वेगळे (सविस्तर जाहिरात बघावी)
- फी :- सविस्तर जाहिरात बघावी
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र
वेतन ( पगार ) :- ७ व्या वेतन आयोगानुसार
निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कौशल्य चाचणी,शारीरिक चाचणी
निवड संस्था : सदर भरती प्रक्रिया ही TCS मार्फत होणार आहे.
Syllabus for Excise Department Recruitment 2023
- उक्त नमूद विषयामध्ये नमूद उपघटक खालील प्रमाणे :-
अ.क्र. | विषय | घटक/उपघटक |
1 | बुद्धिमापन चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील |
2 | सामान्य ज्ञान | महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, नागरीकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी – |
3 | मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे |
4 | इंग्रजी | Common vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage |
- Physical standard for Excise Department Vacancy 2023
पुरुष उमेदवारांसाठी | महिला उमेदवारांसाठी | |
उंची | किमान १६५ से.मी. | किमान १६० से.मी. |
छाती | न फुगवता ७९ क.मी व फुगवून ५ से.मी.फरक आवश्यक | लागू नाही |
वजन | लागू नाही | ५० कि.ग्र. |
परीक्षेचे टप्पे :-
- आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख :-13 जून 2023
अर्ज सादर करण्यासाठी TCS च्या अर्ज प्रणाली मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यासाठी Excise Department ची अधिकृत Website : www.stateexcise.maharashtra.gov.in
संपूर्ण जाहिरात : येथे पहा.
नागरिकत्व :- केवळ (महाराष्ट्र)भारतीय अधिवास असणाऱ्यांनीच आपला अर्ज सादर करावा.
————————English————————
Excise Department Recruitment 2023 :-
Maharashtra State Excise Department has released advertisement under NOTIFICATIONNO: EST -1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3 invites Online Application for the “Verious “ posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 512 posts. Eligible candidates should apply online. The last date to apply for Excise Department Recruitment 2023 is 13 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
Advertisement :- EST -1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3
- Total Post : 512
- Education Qualification :- Given Above
- pay scale :- 7th pay Matrix
- Application Mode : Online only
- Application fees : Read Notification
- Job Location: Maharashtra
- Important Dates : 13 june 2023
Official Website :- www.stateexcise.maharashtra.gov.in
Download PDF & Application form :- Advertisment
- candidates make sure and visit official website regularly.