Homeguard Bharti 2024 : 9000+होमगार्ड भरतीला सुरुवात ऑनलाईन अर्ज सुरु

Homeguard Bharti 2024 

Homeguard Bharti 2024 : राज्यात होमगार्ड जवानांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे! आपल्या राज्याची सुरक्षा राखण्याची आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदत करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. एकूण 9000+पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Homeguard Bharti 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच Homeguard भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Homeguard Recruitment 2024
Homeguard Bharti 2024

Homeguard Recuitment 2024 Notification in Marathi

  • एकूण जागा : 9000+
  • पदाचे नाव : होमगार्ड
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
  • शारीरिक पात्रता :-
  • वय  – 20 वर्षे पुर्ण ते 50 वर्षांच्या आत. (दि. ३४/०७/२०२४ रोजी )
  • उंची – पुरुषांकरीता – 162 से. मी. महिलांकरीता – 150 से. मी.
  • छाती – ( फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक )
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पगार :६८०/day
  • अर्जाची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Educational Qualification For Homeguard Bharti 2024

  • पदाचे नाव शैक्षणिक अर्हता

    रिक्त जागा

    होमगार्ड

    10 वी उत्तीर्ण

    9000+

How To Apply For Homeguard Bharti 2024

  • Homeguard च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • पात्र आणि इच्छुक उमेदवार https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php येथे ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात.
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि ऑनलाइन नोंदणी पूर्ण करा.
  • आवश्यक ती माहिती भरा व कागदपत्रे माहिती जतन करा
  • नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
  • माहिती तपासून ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ठेवा..
  •  
  • Application Fees  :-
प्रवर्ग फी
खुला नाही/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Homeguard Vacancy 2024 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates