Kendra Pramukh Bharti 2023 | जि.प.अंतर्गत केंद्रप्रमुख पदाच्या 2384 जागांसाठी भरती 2023

Kendra Pramukh Bharti 2023 Notification

Kendra Pramukh Bharti 2023 : Maharashatra rajya pariksha parishad has released advertisement under मरापप/बापवि/2023/3504 invites Online Application for the Post of “Centre Head/केंद्र प्रमुख” from eligible candidates . There will be recruitment for a total 2384 posts. Eligible candidates should apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Kendra Pramukh Bharti 2023 is 15 june 2023.

Kendra Pramukh Recruitment 2023 Details

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत “केंद्रप्रमुख” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 2384 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही स्पर्धा परीक्षेद्वारे होणार असून केंद्रप्रमुख साठीची परीक्षा IBPS मार्फत होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Kendra Pramukh Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

kendra pramukh bharti 2023
kendra pramukh bharti 2023

 

Eligibility Criteria For Kendra Pramukh Bharti 2023

  • एकूण जागा : 2384
  • पदाचे नाव : केंद्र प्रमुख
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखीपेपर,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- एस 15 :41800-132300
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ZP Kendra Pramukh District Wise Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
केंद्रप्रमुख 2384

 

kendra pramukh bharti

kendra pramukh bharti
kendra pramukh bharti

 

Educational Qualification For Kendra Pramukh Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1

केंद्रप्रमुख/Centre Head

 1) फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

2) जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

(सविस्तर जाहिरात बघावी)

 

Salary Details For Kendra Pramukh Jobs 2023

पदाचे नाव वेतन
केंद्रप्रमुख एस 15 :41800-132300

 

How To Apply For zp kendra pramukh Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Online पद्धतीने पाठवायचा आहे.
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepapr23 या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • फोटो,सही,डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी,स्व-हस्ताक्षरातील प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

Selection Process For kendra pramukh Bharti 2023

 
  • 1.लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3. भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

Application Fees for Kendra Pramukh Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 950/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 850/-

 

Kendra Pramukh Syllabus and Exam Pattern 

  • एक लेखी परीक्षा
  •  परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
  •  प्रश्नपत्रिका:- एक
  •  एकुण गुण:- २००

लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रमः

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.

 

 

kendra pramukh syllabus
kendra pramukh syllabus

 

Important Dates For Kendra Pramukh Recruitment 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 06/06/2023 ते 15/06/2023
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 15/06/2023 रोजी 23:59 वाजेपर्यंत
ऑनलाईन परीक्षा दिनांक माहे जून २०२३ चा शेवटचा आठवडा(बदल होण्याची शक्यता)

 

 

Important Links For Kendra Pramukh Recruitment 2023
Kendra Pramukh Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

ZP kendra Pramukh Job 2023 Details

Maharashatra rajya pariksha parishad  has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Kendra Pramukhposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 2384 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for Kendra Pramukh Bharti 2023 is 15 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Kendra Pramukh Recruitment 2023 Details

Recruitment Details Kendra Pramukh Bharti 2023
Name of Posts केंद्रप्रमुख/Centre Head
Total Post 2384
pay scale एस 15 :41800-132300
Job Location: Maharashatra
Application Mode Online
Address To Send application

Send E -mail on 

Last Date For Application 15th June 2023 (Till 11:59 pm)
Exam Date June 2023
  • Educational Qualification For ZP Vacancy 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Kendra Pramukh job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates