नाशिक महापालिकेत नोकरीची संधी!! ‘उद्यान निरीक्षक’ पदासाठी नवीन भरती!!! NMC Nashik Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : Nashik Municipal Corporation has released advertisement under 2023/24  invites Offline      (Walk-in interview) Application for the Post of “Garden Inspector” from eligible candidates . There will be recruitment for a total 07 posts. Eligible candidates should apply offline . Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Nashik Mahanagarpalika Bharti 2023 is 13 june 2023.

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 Details

नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग अंतर्गत “उद्यान निरीक्षक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 07 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Nashik Mahanagarpalika Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NMC Bharti 2023
NMC Bharti 2023

 

Eligibility Criteria For Nashik Mahanagarpalika Bharti 2023

 • एकूण जागा : 07
 • पदाचे नाव : उद्यान निरीक्षक
 • शैक्षणिक पात्रता : B.sc (Agriculture) or B.sc (Horticulture) or B.sc (Forestry) 4 years course
 • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
 • वेतन ( पगार ) :- 30,000/- दरमहा
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

Nashik Municipal Corporation Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
उद्यान निरीक्षक 07

 

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट
1

उद्यान निरीक्षक/Garden Inspector

B.sc (Agriculture) or B.sc (Horticulture) or B.sc (Forestry) 4 years course 01/06/2023 रोजी वयाच्या 45 वर्षापर्यंत(सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 60 वार्षापर्यंत 

Salary Details For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतन
उद्यान निरीक्षक 30,000/-

 

How To Apply For NMC Bharti 2023

 • या भरतीसाठी अर्ज हा संबंधित पत्त्यावर पाठवू शकता.
 • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
 • अर्जाची शेवटची तारीख : 13 जून 2023.
 • अर्ज सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यत स्विकारण्यात येतील.
 • यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अर्ज करण्याचा पत्ता  : उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड,नाशिक. वेळ सकाळी १०.०० ते ५.००
 •  नोकरीचे  ठिकाण : नाशिक

Selection Process For NMC Recruitment 2023

 • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
 • प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण व दिनांक :  दि. 28/06/2023 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 स्थायी समिती, मिटींग हॉल २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
 • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
 • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
 • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
 • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
 • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
 • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
 • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
 •  पात्रतेसाठी एकुण १०० गुण असतील व त्याची विभागनी खालील प्रमाणे असेल.

 

nmc bharti 2023
nmc bharti 2023

Application Fees for Nashik Mahanagarpalika Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

 

Important Links For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Nashik Municipal Corporation Job 2023 Details

Nashik Mahanagarpalika Bharti has released advertisement under 2023/24 invites Online (Walk-in)Application for the Garden Inspectorposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 07 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for Nashik Mahanagarpalika Bharti 2023 is 13 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 Details

Recruitment Details Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Name of Posts Garden Inspector
Total Post 07
pay scale 30,000/-
Job Location: Nashik
Application Mode Offline
Address To Send application

Department of Parks and Trees Authority 2nd Floor, Municipal Headquarters, Rajiv Gandhi Bhawan, Sharanpur Road, Nashik.

Send E -mail on 

Last Date For Application 13th June 2023 (Till 05.30 pm)
Interview Date 28th June 2023
 • Educational Qualification For NMC Vacancy 2023

 • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Nashik Mahanagarpalika job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
 • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates