Khadi Gramyudyog Bharti 2023 Notifications
Khadi Gramyudyog Bharti 2023 : Khadi Gramyudyog,Mumbai has release bharti notification will release for Khadi Gramyudyog Posts in various cadres. After that invites Online Application for “सहाय्यक संचालक-I / Assistant Director-I” Posts from eligible candidates. There will be recruitment a total 12 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 30 September 2023
Khadi Gramyudyog Recruitment 2023 Details
खादी व ग्रामोद्योग आयोग,मुंबई यांच्या आस्थापना मार्फत “सहाय्यक संचालक-I / Assistant Director-I” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 12 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Khadi Gramyudyog Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023
तसेच विविध भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 12
- पदाचे नाव : सहाय्यक संचालक-I / Assistant Director-I
- शैक्षणिक पात्रता : पुढे वाचा
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- नोकरीचे ठिकाण : – मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
Khadi Gramyudyog Bharti Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
सहाय्यक संचालक-I / Assistant Director-I |
12 |
Educational Qualification For Khadi Gramyudyog Bharti 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता |
१ | सहाय्यक संचालक-I / Assistant Director-I | Engineering पदवी / Masters Degree / CA / MA |
-
How To Apply For Khadi Gramyudyog Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
Khadi Gramyudyog Bharti 2023 Last date to apply : 30 September 2023
Application Fees for Khadi Gramyudyog vacancy 2023 :-
पद | फी |
खुला | नाही |
ईतर | नाही |
- सदर जाहिरात ही खालीदिलेल्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
- अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Khadi Gramyudyog Recruitment 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”