कोल्हापुर कृषी विभाग मध्ये 250 जागांसाठी “कृषी सेवक” पदाची मोठी भरती २०२३.

Krushi Sevak Bharti 2023 Notifications

Krushi Sevak Bharti 2023 : Agriculture Department of Maharashtra Kolhapur Region has  release bharti notification will release for Krushi Sevak Posts in various cadres. After that invites Online Application for the  Post of “Krushi Sevakfrom eligible candidates. There will be recruitment a total 250 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is Update Soon

Krushi Sevak Bharti 2023 Details

कृषी विभाग,कोल्हापूर यांच्या आस्थापना मार्फत “कृषी सेवक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 250 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Krushi Sevak Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर भरती प्रक्रिया हि IBPS मार्फत होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख लवकरच कळविण्यात येईल

तसेच कृषी सेवक  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Krishi Sevak Recruitment 2023
Krushi Sevak Recruitment 2023
  • एकूण जागा : 250
  • पदाचे नाव : कृषी सेवक 
  • शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य. (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : – कोल्हापूर विभाग
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  लवकरच कळविण्यात येईल
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Krushi Sevak Recruitment Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
कृषी सेवक

 

250

 

Educational Qualification For Krushi Sevak Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
कृषी सेवक शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.
  • How To Apply For Krushi Sevak Bharti 2023
  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Krushi Sevak Bharti 2023 Last date to apply : Update Soon

Application Fees for Krushi Sevak vacancy 2023 :-
पद फी
खुला 1000/- रुपये
ईतर 900/- रुपये

 

  • सदर जाहिरात ही www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Krushi Sevak Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

DTP Maharashtra Bharti 2023

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates