CM Ladka Bhau Yojna 2024
CM Ladka Bhau Yojna 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” 2024 जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या तरुणांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. CM Ladka Bhau Yojna 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच Ladka Bhau Yojana भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Ladka Bhau Yojana Notification in Marathi
- महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” म्हणजेच “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” नावाची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 12 वी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला ₹6,000, डिप्लोमाधारक तरुणांना ₹8,000 आणि पदवीधर तरुणांना ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे.
लाडका भाऊ योजना पात्रता:-
- किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
- शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/ पदविका/ पदवी/पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्रअसणार नाहीत.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
- आधार नोंदणी असावी.
- बँक खाते आधार संलग्न असावे.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरनोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
-
माझी लाडका भाऊ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-
- शैक्षणिक कागदपत्रे – 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी सर्टिफिकेट .
- अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र. (Domicile/Nationality Certificate)
- आधार कार्ड / Aadhar Card
- बँक खाते आधार कार्डशी सलग्नित असावे.
- याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो
Important Links For Ladka Bhau Yojana 2024 |
|
अधिकृत PDF | येथे पहा |
येथे अर्ज करा | येथे पहा |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”