महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई येथे नवीन 260 जागांसाठी भरती निघाली २०२३.

MAHA DES Recruitment 2023 notification

MAHA DES Bharti 2023 : Maharashtra Directorate of Economics and Statistics has released advertisement under 01/2023 invites Online Application for the  Post of “Group B & Group C Posts Like “Assistant Research Officer Group B, Statistical Assistant Group C, Investigator Group Cfrom eligible candidates. There will be recruitment a total 260 posts. Eligible candidates should apply Online for MAHA DES Recruitment 2023. The Exam will conduct by IBPS. Application last date is 05 August 2023

Maharashtra MAHA DES Bharti 2023 details

महाराष्ट्र अर्थ सांखिकी संचालनालय,मुंबई महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क.” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 260 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MAHA DES Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क.  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

MAHA DES Bharti 2023
MAHA DES Bharti 2023
  • एकूण जागा : 260
  • पदाचे नाव : सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क.
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर पुढे बघावे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  05 ऑगस्ट 2023
  • परीक्षा दिनांक : सप्टेंबर 
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

MAHA DES Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब   39
सांख्यिकी सहाय्यक गट क 94
अन्वेषक गट क 127

 

Educational Qualification For MAHA DES Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce.
2 सांख्यिकी सहाय्यक गट क Post Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics.
3 अन्वेषक गट क 10th Pass.

How To Apply For MAHA DES Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा https://ibpsonline.ibps.in/desmar23/ ह्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना  https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

MAHA DES Bharti 2023 online form date :15 July 2023

MAHA DES Bharti 2023 Last date to apply : 05 August 2023

Application Fees for MAHA DES Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

 

Important Links For MAHA DES Bharti 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Talathi Bharti 2023 | खुशखबर..!! प्रतिक्षा संपली..!! 4625 जागांसाठी तलाठी भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध

MAHA DES Bharti 2023 Details

Maharashtra Directorate of Economics and Statistics has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “MAHA DESfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 260 posts. Eligible candidates should apply throughOnline only. The talathi Bharti 2023 last date to apply is 05 August 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

MAHA DES Recruitment 2023 Details

Name of Department MAHA DES Department (Maharashtra)
Recruitment Details MAHA DES Recruitment 2023
Name of Posts Verious Posts
Total Post 260
pay scale Given Above
Job Location: All over Maharashtra
Application Mode online
Apply on 

https://ibpsonline.ibps.in/desmar23/

MAHA DES Vacancy 2023 application date

05 August 2023

  • Educational Qualification For MAHA DES Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

MAHA DES Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Apply Online click Here

 

MAHA DES Bharti 2023 Syllabus

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
    100 200
  • Exam Pattern for MAHA DES recruitment 2023
  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क. भरतीची परीक्षा IBPS  मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क. भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates