महाराष्ट्र कृषी विभाग मध्ये नवीन 218 जागांसाठी भरती सुरु २०२३.

Krushi Vibhag maharashtra Bharti 2023 Notification

krushi Vibhag maharashtra Bharti 2023 : krushi Vibhag maharashtra  has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Steno Typist, Stenographer (Higher grade), Stenographer (Lower Grade), Senior Clerk, and Assistant Superintendent.Posts .Total vacant posts 218 .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Krushi Vibhag maharashtra Recruitment 2023 is 22 July 2023.

कृषि विभाग महाराष्ट्र भरती 2023

यांच्या अंतर्गत “लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. एकूण 218 रिक्त पदांसाठी भरती होणार असून  सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही Krushi Vibhag maharashtra मार्फत  होणार असून .निवड ही थेट लेखी परीक्षाी द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Krushi Vibhag maharashtra Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Krushi Vibhag Buldhana Recruitment
Krushi Vibhag maharashtra Recruitment

 

Eligibility Criteria For Krushi Vibhag maharashtra Bharti 2023

  • पदाचे नाव : लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.
  • एकूण रिक्त पदे : 218
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • वयाची अट :  – 28 ते 33 वर्षा पर्यंत
  • निवड प्रक्रिया :-  लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

Educational Qualification For Krushi Vibhag maharashtra Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.
  • पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरात वाचावी)

 

Salary Details For Krushi Vibhag maharashtra Jobs 2023
पदाचे नाव वेतन
लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.

नियमाप्रमाणे

 

How To Apply For Krushi Vibhag maharashtra Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOnline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For Krushi Vibhag maharashtra Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही  थेट लेखी परीक्षाीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for Krushi Vibhag maharashtra Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 750/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 650/-

 

Important Dates For Krushi Vibhag maharashtra Bharti 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 22 जुलै 2023
लेखी परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

Important Links For Krushi Vibhag maharashtra Recruitment 2023
Krushi Vibhag maharashtra Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

पनवेल महानगरपालिकेत 377 जागांची सरळसेवा भरती २०२३

Krushi Vibhag maharashtra Job 2023 Details

maharashtra Krushi vibhag has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Steno Typist, Stenographer (Higher grade), Stenographer (Lower Grade), Senior Clerk, and Assistant Superintendent.posts from eligible candidates . Eligible candidates should apply Online. The last date to apply for Krushi Vibhag maharashtra Bharti 2023 is 22 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Krushi Vibhag maharashtra Recruitment 2023 Details

Recruitment Details Krushi Vibhag maharashtra Bharti 2023
Name of Posts Steno Typist, Stenographer (Higher grade), Stenographer (Lower Grade), Senior Clerk, and Assistant Superintendent.
Total Post 218
pay scale

नियमाप्रमाणे

Job Location: maharashtra
Application Mode Online
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 22 July 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For Krushi Vibhag maharashtra Vacancy 2023

  • Given Above

 

Krushi Vibhag maharashtra job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates