Maha Transco Apprentice Bharti 2023

MahaTransco Apprentice Recruitment 2023 Notification

MahaTransco Apprentice Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Company Limited, has released advertisement under 2023/24  invites Online Application for the Apprentice Electrician posts.Eligible candidates may Apply . There will be a total 108 posts .Eligible candidates for Mahatransco recruitments 2023 apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. MahaTransco Apprentice Recruitment 2023 last date for application is 31 July 2023 

MahaTransco Apprentice Bharti 2023 notification pdf

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, (MahaTransco Apprentice) आस्थापनेत रिक्त असलेल्या “प्रशिक्षणार्थी वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. एकूण 108 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही गुणांनुसार  होणार असून अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 31 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MahaTransco Apprentice Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

MahaTransco Apprentice Bharti 2023
MahaTransco Apprentice Bharti 2023

Eligibility Criteria For MahaTransco Apprentice Recruitment 2023

  • एकूण जागा : 108
  • पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे
  • निवड प्रक्रिया :- मेरीट ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर, कराड व सांगली (महाराष्ट्र)
  • अर्जाची शेवटची तारीख : 31 जुलै 2023

mahavitaran bharti 2023 Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
प्रशिक्षणार्थी वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)पदे

कोल्हापूर – 10

कराड – 39

सांगली – 37

 

Educational Qualification For MahaTransco Apprentice Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1

प्रशिक्षणार्थी वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/Apprentice Electrician

  • 01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
  • 02) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

 

How To Apply For MahaTransco Apprentice Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट लेखीपरीक्षेद्वारे होणार आहे
  •  अंतिम दिनांक : 31 जुलै 2023 
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा हजर ठेवावेत.
  • ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे उपलोड करावेत
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for MahaTransco Apprentice recruitment 2023 freeJobalert :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For MahaTransco Apprentice Recruitment 2023
MahaTransco Apprentice Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

NCL India Limited Recruitment 2023 | 500 जागांसाठी भरती त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!

MahaTransco Apprentice Job 2023 Details

Staff Selection Commission  has released advertisement under 02/2023 invites Online Application for the “Apprentice Electricianposts from eligible candidates .Eligible candidates should apply Online. The last date to apply for MahaTransco Apprentice Bharti 2023 is 31 July 2023 The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

MahaTransco Apprentice Bharti 2023 Details

Recruitment Details MahaTransco Apprentice Recruitment 2023
Name of Posts Apprentice Electrician
Total Post 108
pay scale According to rules
Job Location: Kolhapur,Karad,Sangali
Application Mode Online
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 31 July 2023 
Exam Date
  • Educational Qualification For MahaTransco Apprentice Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

MahaTransco Apprentice job 2023 Important Links
Download PDF  click Here
Apply Online Click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates