Maharashtra pashusavardhan recruitment 2023|पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी [मुदतवाढ]

Maharashtra pashusavardhan recruitment 2023

Maharashtra pashusavardhan recruitment 2023 येथील आस्थापना मार्फत सरळसेवेतून ” विविध” गट -क  पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 446 पदांसाठी मोठी भरती होणार असून भरतीसाठी वाट बघणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.Maharashtra pashusavardhan recruitment 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra pashusavardhan recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Maharashtra pashusavardhan recruitment 2023
Maharashtra pashusavardhan recruitment 2023

Maharashtra pashusavardhan recruitment 2023 Details :-

जाहिरात :- एनजीओ-५/भरती-२०२२(प्र.क्र.१२०५)

एकूण जागा : 446

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव  पात्रता पदसंख्या
पशुधन पर्यवेक्षक

i) १० वी उत्तीर्ण आणि (ii) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा,

(सविस्तर जाहिरात वाचावी)

376
वरिष्ठ लिपिक कोणत्याही शाखेची पदवी 44
लघुलेखक (उच्चश्रेणी) (सविस्तर जाहिरात वाचावी)  2
लघुलेखक (निम्नश्रेणी) (सविस्तर जाहिरात वाचावी)  13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सविस्तर जाहिरात वाचावी)  4
विविध संवर्ग पदे (सविस्तर जाहिरात वाचावी)  7
(तारतंत्री-३, यांत्रिकी -२,बाष्पक परिचर-२)    

 

  • फक्त भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

   वयाची अट :-  11 जून 2023 रोजी कमीतकमी 18 व जास्तीतजास्त 38 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

परीक्षा शुल्क :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/दिव्यांग 900/-(10% सूट)

 

नोकरीचे ठिकाण :-  संपूर्ण महाराष्ट्र

 वेतन ( पगार ) :-  ७ व्या वेतन आयोगानुसार

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा ,कागदपत्र पडताळणी.

अभ्यासक्रम :

 

Pashusavardhan pune bharti 2023
Pashusavardhan pune bharti 2023

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल.  आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

ONLINE अर्ज भरण्याची सुरवात : दि.27 एप्रिल 2023 (सकाळी १०.०० पासून)

 ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 16 जून 2023 (रात्री ११.५९ पर्यंत)

अर्ज करण्याची अधिकृत Websitewww.ahd.maharashtra.gov.in

संपूर्ण जाहिरात  : येथे पहा.

नागरिकत्व :- केवळ भारतीय नागरिकांनी आपला अर्ज सादर करावा.

महत्वाची सूचना :

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून सदर जाहिरातीमध्ये अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदाकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

Maharashtra pashusavardhan recruitment 2023 :-

Maharashtra pashusavardhan recruitment 2023 has released advertisement under एनजीओ-५/भरती-२०२२(प्र.क्र.१२०५)  invites Online Application for the  post of “verious from eligible candidates . There will be recruitment for a total of 446 posts. Eligible candidates should apply online. The last date to apply for Maharashtra pashusavardhan recruitment 2023  is 16 june 2023.The detailed information about educational qualification, syllabus, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application. 

Advertisement :-एनजीओ-५/भरती-२०२२(प्र.क्र.१२०५)

  • Total Post : 446
  • Age limit :-  On 11 june 2023 candidates Age should be between 18 to 38 years  [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]
  • Nationality : Only Indian National are eligible to apply
  • Education Qualification :- Given Above

  • pay scale :-  7th pay matrix
  • Application Mode : Online only
  • Application fees : General : ₹1000/- [ OBC/EWS/SC/ST/PWD: ₹900/-]

  • Job Location: maharashtra

  • Apply start date : 27 May 2023
  • Apply Last Dates : 16 june 2023 
  •  

Official Website  :- www.ahd.maharashtra.gov.in




Download PDF & Application form  :- Advertisment

More about Maharashtra pashusavardhan recruitment 2023 :- 

The recruitment notification is published by Maharashtra Pashusavardhan Vibhag Pune to fill various Group C vacant posts. Interested applicants Should apply before 16  june 2023.

Pashusavardhan Vibhag Bharti 2023

More detail is given below:-

Applications are being invited application for Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, Miscellaneous Cadre Posts. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply online mode for Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023 . Interested and eligible candidates can apply online through given link of ahd.maharashtra.gov.in  from 27th May 2023. The last date of submission of the online applications 16 th of June 2023. For more details about AHD Pune Bharti 2022, visit our website

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates