Mahavitaran Recruitment 2024 Notification
Mahavitaran Recruitment 2024 : Mahavitaran . invites Online Application from candidates (Male/Female) for the post of “कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts)” eligible candidates may apply. There will be a total number of posts is 468. Eligible candidates May apply Online. Last date of Application is 20 January 2024.
Mahavitaran Bharti Details
Mahavitaran अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts) ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 468 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Mahavitaran Recruitment 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच Mahavitaranभरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 468
- पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts)
- शैक्षणिक पात्रता : बी.कॉम / बीएमएस / बीबीए MSCIT किंवा समतुल्य
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- पगार : 15,000/- रुपये ते 17,000/- रुपये.
- अर्जाची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2024
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2024
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
1 | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts) | बी.कॉम / बीएमएस / बीबीए MSCIT किंवा समतुल्य | 468 |
How To Apply For Mahavitaran Bharti 2024
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
Application Fees :-
प्रवर्ग | फी |
खुला | 500/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD |
Important Links For Mahavitaran Vacancy 2024 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रात जिल्हा सत्र न्यायालयात 5793 जागांची मेगा भरती 2023
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”