अर्थ मंत्रालय, महसूल विभाग भरती 2023 Notification
Ministry Of Finance Bharti 2023 : Ministry Of Finance Recruitment 2023 has released advertisement under 2023/24 invites offline Application for the “Registrar,Assistant Registrar,Recovery Officer“ posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 34 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Ministry Of Finance Registrar,Assistant Registrar,Recovery Officer Bharti 2023 last date is 9th August 2023.
Ministry Of Finance Recruitment 2023 Details in marathi
अर्थ मंत्रायालायाच्या महसूल विभागांतर्गत रिक्त असलेल्या निबंधक,सहायक निबंधक,वसुली अधिकारी या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 34 पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. निवड प्रक्रिया ही मुलाखत नुसार होणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Ministry Of Finance Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For Ministry Of Finance Recruitment 2023
- एकूण जागा : 34
- पदाचे नाव : निबंधक,सहायक निबंधक,वसुली अधिकारी.
- शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेले आहे.
- वयोमर्यादा : – पदानुसार
- निवड प्रक्रिया :- थेट मुलाखत,कागदपत्र पडताळणी
- वेतन ( पगार ) :- 67,700/- रुपये ते 2,09,200/- रुपये.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता : To, The Director, CS-(D), Department of Personnel & Training, Lok Nayak Bhawan, New Delhi.
- अर्जाची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2023
Ministry Of Finance Bharti Vacancy Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
निबंधक/Registrar |
07 |
सहायक निबंधक/Assistant Registrar |
05 |
वसुली अधिकारी/Recovery Officer |
22 |
Educational Qualification For Ministry Of Finance Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता |
1 |
निबंधक/Registrar |
|
2 |
सहायक निबंधक/Assistant Registrar |
|
3 |
वसुली अधिकारी/Recovery Officer |
|
How To Apply For Ministry Of Finance Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखतद्वारे होणार आहे
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात.
Ministry Of Finance Recruitment 2023 Documents 2023
- ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
- 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Application Fees for Ministry Of Finance Job 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | माफ |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD |
Important Links For Ministry Of Finance Recruitment 2023Ministry Of Finance pdf form |
|
PDF जाहिरात | |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
Ministry Of Finance Job 2023 Details
Ministry Of Finance Registrar,Assistant Registrar,Recovery Officer Bharti 2023 has released advertisement under 2023/24 invites offline Application for the “Verious” posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 34 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for Ministry Of Finance Job 2023 is 9th August 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
Ministry Of Finance Recruitment 2023 Details |
|
Bharti Details | Ministry Of Finance Bharti 2023 |
Name of Posts | Verious Posts |
Total Post | 34 |
pay scale | 67,700/- रुपये ते 2,09,200/- रुपये. |
Job Location: | All over India |
Application Mode | offline |
Address To Send application |
To, The Director, CS-(D), Department of Personnel & Training, Lok Nayak Bhawan, New Delhi. |
Send E -mail on |
– |
Last Date For Application | 9th of August 2023 |
Interview Date | – |
-
Eligibility Criteria For Finance Ministry Vacancy 2023
- Details are Given Above Attachment Read carefully Before Apply
Ministry Of Finance job Important Links |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”