Civil Judge Bharti 2023| MPSC “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर” व “न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग” पदाच्या 114 जागांसाठी भरती

MPSC Civil Judge Bharti 2023 Notification

          Civil Judge Bharti 2023| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 114 जागांसाठी भरती ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कडून “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर” व “न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग” पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. Civil Judge Bharti 2023 च्या एकूण 114 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023. सदर भरती  ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची अट ,पगार,अर्ज दाखल करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

                                               MPSC Civil Judge Bharti 2023 

MPSC Bharti Recruitment 2023 सरळसेवा भरती
सरळसेवा भरती

MPSC Civil Judge Recruitment 2023 Details

             

  • जाहिरात क्रमांक  :-   026/2023

  • एकूण भरावयाची पदे :- 114

  • पदांचे नाव व ईतर माहिती :- 

अ.क्र. जाहिरात क्रमांक पदाचे नाव एकूण पदे
1 026/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२

114

 

Education Qualification for MPSC civil judge Bharti 2023/शैक्षणिक पात्रता

अ.क्र. पात्र प्रवर्ग शैषणिक पात्रता
1 नवीन विधी अधिकारी विधी शाखेतील पदवी (प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण आवशक )
2 वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता विधी शाखेतील पदवी (३ वर्ष वकिलीचा अनुभव)
3 सेवा कर्मचारी विधी शाखेतील पदवी (३ वर्ष वकिलीचा अनुभव)

 

  • पगार (वेतन) :-७ व्या वेतन आयोगानुसार

पद क्रमांक पात्र प्रवर्ग  वेतन श्रेणी 
1 नवीन विधी अधिकारी र रु 27,700 – 44770 अधिक नियमानुसार देय भत्ते
2 वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता र रु 27,700 – 44770 अधिक नियमानुसार देय भत्ते
3 सेवा कर्मचारी र रु 27,700 – 44770 अधिक नियमानुसार देय भत्ते
Selection Procedure For Civil Judge Recruitment 2023/निवड प्रक्रिया
  • परीक्षा पद्धत :- पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा ,मुलाखत

  • लेखी परीक्षा स्वरूप :- पूर्व परीक्षा १०० गुण

                                                मुख्य परीक्षा २०० 

                                                 मुलाखत ५०

  • निगेटिव्ह मार्किंग : होय (1:4)
  • वेळ : 2 तास
  • अर्ज करण्याची पद्धत :- फक्त Online पद्धतीने

  • नियुक्तीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

  • फी :-
  • अराखीव (खुला) – रु. 394/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-        

  • खालीलपैकी कोणतीही व्यक्ती नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
  • उमेदवारीकरिता सेवाभरती प्राधिकरणावर कोणत्याही मार्गाने प्रभाव आणत असेल किंवा
  • दोनपेक्षा अधिक मुले असतील  

  • अर्ज सादर करतांना घ्यावयाची काळजी :-

  • सदर भरतीसाठी अर्ज हा फक्त online पद्धतीनेच सादर करायचा आहे.
  • आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
  • अर्ज सादर करतांना कागदपत्रे हे स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे अन्यथा तुमचा अर्ज नारारण्यात येईल.
  • अर्ज दाखल करतांना जातीचे आवश्यक ते कागदपत्रे अपडेट ठेवावेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
  • भरती संदर्भातील सविस्तर माहिती साठी  PDF जाहिरात वाचावी.

 

अभ्यासक्रम :-  मुख्य परीक्षा पेपर 1 :- 1.civil procedure code 2.Transfer of Property act 3.specific relief act 4.law of contract 

                           मुख्य परीक्षा पेपर 2 :- 1.Indian Pinal Code 2.Evidence Act 3.Code of criminal procedure 4.SC ST Act 1889 

                                                        4.cureent affaires Essay writing

MPSC Civil Judge Bharti 2023

About  Civil Judge Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 बाबत

      भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आलेली असून सदर आयोग हा वैधानिक आयोग आहे.ह्या आयोगामार्फत राज्यशासनाच्या विविध विभागातील गट क ते गट अ च्या पदांची भरती स्पर्धा परीक्षे सरळसेवे मार्फत  घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येते. 

MPSC Bharati 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती बाबत सर्वसाधारण सूचना :-

1. पदे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी,पोलीस सब इन्स्पेक्टर ,तहसिलदार,सहायक राज्य कर आयुक्त,या अशा विविध पदांसाठी स्पर्धापरीक्षेमार्फत भरती केली जात असते.

2. पात्रता : प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असते व ती संबधित जाहिरातीत नमूद असते.वयाची अट सुद्धा प्रत्येक पदा नुसार वेगळी असते.उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावेत.

3. निवड प्रकिया  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती साठी लेखी,मुलाखत,व काही पदांसाठी शारीरिक चाचणी घेण्यात येत असते. सदर भरती परीक्षा वस्तुनिष्ठ वैकल्पिक पद्धतीने घेण्यात येत असते.चाळणी परीक्षेत निवड होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

4. अर्ज दाखल करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज MPSC Recruitment 2023 च्या अधिकृत website वरून अर्ज करावेत. उमेदवारांनी आपले आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावेत व फी online तसेच offline पद्धतीने करता येते.

5. प्रवेश पत्र : प्रवेश पत्र हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत website वरून परीक्षेच्या ७ ते ८ दिवस अगोदर डाउनलोड करून घ्यावे लागतात.उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र व ओळखपत्र परीक्षेला येतांना सोबत आणावे .

6. निकाल : संबंधित परीक्षेचा निकाल हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत website, वरून आपल्याला प्राप्त होईल त्यासाठी वेळोवेळी website ला भेट देणे आवश्यक आहे.तसेच कागदपत्र पडताळणीसाठी सुद्द्धा website वर येते.जाहीर करण्यात येते .