Civil Judge Bharti 2023| MPSC “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर” व “न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग” पदाच्या 114 जागांसाठी भरती

MPSC Civil Judge Bharti 2023 Notification           Civil Judge Bharti 2023| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 114 जागांसाठी भरती ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कडून “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर” व “न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग” पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. Civil Judge Bharti 2023 च्या एकूण 114 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून … Read more