(MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती 2023

MUCBF Recruitment 2023 Notification

MUCBF Bharti 2023 : The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd has released advertisement under 103/2023/24 invites Online (E mail) Application for the Post of verious” from eligible candidates . There will be recruitment for a total 08 posts. Eligible candidates should apply Online (E mail). Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for MUCBF Recruitment 2023 is 16 june 2023.

MUCBF Recruitment 2023 

 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत ” विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 08 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन (ई मेल) पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही MUCBF मार्फत  होणार असून .निवड ही लेखी परीक्षा व  मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MUCBF Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

MUCBF Recruitment 2023
MUCBF Recruitment 2023

 

Eligibility Criteria For MUCBF Recruitment 2023

  • एकूण जागा : 08
  • पदाचे नाव : सविस्तर जाहिरात बघावी
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखीपरीक्षा, मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : Online (E mail)
  • नोकरीचे ठिकाण : पालघर जिल्हा

 MUCBF Bharti 2023 Vacancy Details :-

पदाचे नाव एकूण रिक्त पदे
विविध पदे 08

 

Educational Qualification For MUCBF Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे
1 ट्रेनी ज्युनियर क्लार्क/Trainee Junior Clerk (i) पदवी( 50% गुणांसह)    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग    (iv) संगणक ज्ञान  (v) अनुभव 06
ट्रेनी क्लार्क/Trainee Clerk (i) पदवी( 50% गुणांसह)  (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग   (iv) संगणक ज्ञान  (v) 01 वर्ष अनुभव

01

3 ट्रेनी सिनियर क्लार्क/Trainee Senior Clerk

(i)  पदवी( 50% गुणांसह)   (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग   (iv) संगणक ज्ञान  (v) 02 वर्ष अनुभव

01

 

Salary Details For MUCBF Jobs 2023
पदाचे नाव वेतन
विविध पदे

पदानुसार वेगळे

 

How To Apply For MUCBF Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Online (E mail) पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने पाठवावा या मेल आयडी वर admin@mucbf.com
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For MUCBF  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही लेखी परीक्षा व थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for MUCBF Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1180/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 1180/-

 

Important Dates For MUCBF Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 16/06/2023
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
लेखी परीक्षा व मुलाखत परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

Important Links For MUCBF Recruitment 2023
MUCBF Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज सादर करण्यासाठी E mail admin@mucbf.com

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

MUCBF Job 2023 Details

The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd has released advertisement under 2023/24 invites Online (E mail) Application for the “Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 08 posts. Eligible candidates should apply Online (E mail). The last date to apply for MUCBF Bharti 2023 is 16 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

MUCBF Recruitment 2023 Details

Recruitment Details MUCBF Bharti 2023
Name of Posts Verious
Total Post 08
pay scale
  • According to rules
Job Location: palghar
Application Mode Online (E mail)
Address To Send application
-
Send E -mail on 

admin@mucbf.com

Last Date For Application 16th June 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For MUCBF Vacancy 2023

  • Given Above

 

MUCBF job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates