PMC Bharti 2023 | पुणे महानगरपालिकेत 62 पदांसाठी भरती सुरु!!

PMC Bharti 2023 Notification

PMC Bharti 2023 : Pune Municipal Corporation has released advertisement under Contract Basis Under Department of Secondary and Technical Education, Pune invites Offline Application for the Post of verious (Teaching and Non-teaching Staff)” from eligible candidates . There will be recruitment for a total 62 posts. Eligible candidates should apply Offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for PMC Recruitment 2023 is 14 june 2023.

PMC Recruitment 2023 

 पुणे महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागात  ” विविध (शिक्षक व शिक्षकेतर)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 62 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही PMC मार्फत  होणार असून .निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. PMC Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Pune mahanagarpalika Bharti 2023
pmc jun

 

Eligibility Criteria For PMC Recruitment 2023

  • एकूण जागा : 62
  • पदाचे नाव : सविस्तर जाहिरात बघावी
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

 PMC Bharti 2023 Vacancy Details :-

पदाचे नाव एकूण रिक्त पदे
विविध पदे 62

 

Educational Qualification For PMC Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे एकत्रित मानधन
1 शालाप्रमुख M.A/Msc.B.ed,DMS 1 45,000/-
पर्यवेक्षक B.A/Bsc B.ed,CTED/TET

1

35,000/-

3 दुय्यम शिक्षक माध्यमिक 

B.A/Bsc B.ed(विषयानुसार वेगळे)

40

25,000/-

4 दुय्यम शिक्षक प्रायमरी

HSC/B.A./B.sc/Ted,CTET/TET

5

20,000/-

5 कनिष्ठ लिपिक 

HSC/Graduate/MSCIT/मराठी व इंग्रजी टायपिंग

2

20,000/-

6 पूर्णवेळ ग्रंथपाल

पदवी/SSC.ग्रंथपाल अभ्यासक्रम कोर्स पूर्ण केलेला आवश्यक

1

20,000/-

7 प्रयोगशाळा सहाय्यक Computer Lab

संगणक शास्त्राची पदविका/पदवी,संगणक प्रणाली व हार्डवेअर चे ज्ञान असणे आवश्यक

1

20,000/-

8 प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा

SSC/पदवी

1

20,000/-
9 शिपाई

ई.8 वी किंवा अधिक

10

18,000/-

 

Salary Details For PMC Jobs 2023
पदाचे नाव वेतन
विविध पदे

पदानुसार वेगळे

 

How To Apply For PMC Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Offline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • आपला विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज नोंदणीकृत/शिघ्रटपाल अथवा समक्ष राजीव गांधी अकादमी ऑफ ई-लर्निंग स्कूल,शिवदर्शन,पुणे 411009 येथे सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2
  • सदर भरतीसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.
  • ऑफलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For PMC  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी https://pmc.gov.in/ ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for PMC Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Dates For PMC Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 06/06/2023  ते दिनांक 14/06/2023
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
मुलाखत परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

Important Links For PMC Recruitment 2023
PMC Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

PMC Job 2023 Details

Pune Municipal Corporation,pune  has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the “Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 62 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for PMC Bharti 2023 is 14 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

PMC Recruitment 2023 Details

Recruitment Details PMC Bharti 2023
Name of Posts Teaching and Non Teaching Staff
Total Post 62
pay scale
  • According to rules
Job Location: Pune
Application Mode Offline
Address To Send application
राजीव गांधी अकादमी ऑफ ई-लर्निंग स्कूल,शिवदर्शन,पुणे 411009
Send E -mail on 

Last Date For Application 14th June 2023 (Till 2:00 pm)
Interview Date update soon
  • Educational Qualification For PMC Vacancy 2023

  • Given Above

 

PMC job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates