NHM Dhule Recruitment 2023 |धुळे आरोग्य विभागात 47 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2023

National Health Mission (NHM) Dhule यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 47 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM Dhule Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NHM recruitment 2023
NHM recruitment 2023

 

NHM Dhule Bharti Details :-

एकूण जागा : 47

शैक्षणिक पात्रता व  ईतर :-

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट एकत्रित मानधन पद संख्या
1

RBSK MO Female,

BAMS 18 ते 38 (NHM कर्मचारी 5 वर्षे शिथिल) र.रु. 28000/- 05
2

RBSK MO Male,

BAMS र.रु. 28000/- 04
3

Physiotherapist,

Graduate Degree in Physiotherapy र.रु. 20000/-

01
4

Medical Officer (MBBS),

MBBS र.रु. 60000/- 08
5

Dental Surgeon,

MDS/BDS र.रु. 30000/- 03
6

Audiologist,

Degree in Audiology र.रु. 25000/- 01
7

Public Health Manager,

Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care – with relevant programmatic experience र.रु. 35000/- 05
8

Specialists,

MD/MS /DGO/DNB/DCH in relevant field Negotiable 16
9

MBBS MO (Part-Time),

MBBS र.रु. 30000/- 01
10

Staff Nurse,

GNM/ Bsc. Nursing र.रु. 20000/- 02
11 

Lab Technician

 
DMLT   र.रु. 17000/- 01

 

  • वयाची अट :-  [राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
  • निवड प्रक्रिया :- थेट मुलाखती द्वारे
  • मुलाखतीचे ठिकाण : नंतर कळविण्यात येईल
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.

खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.

  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

फी :-

प्रवर्ग फी
खुला 150/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 100/-

 

नोकरीचे ठिकाण :-  धुळे (महाराष्ट्र)

 वेतन ( पगार ) :- सविस्तर जाहिरात बघावी

निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

अर्जाची  शेवटची तारीख :- 12 जून 2023 

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : National Health Mission, District Hospital Awar, Sakri Road Dhule

NHM SATARA अधिकृत Website : www.zpdhule.maharashtra.gov.in

संपूर्ण जाहिरात 
संपूर्ण जाहिरात पहा
सर्व पदांसाठी येथे पहा

 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates
NHM Dhule Recruitment बाबत सर्वसाधारण सूचना :-
  • उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे येथे दि. ३१/०५/२०२३ ते दि.१२/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळुन व्यक्तीश: सादर करावेत.
  • मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
  • तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु.५/- टपाल तिकीट लावुन अर्जासोबत जोडावा.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/- व राखिव प्रवार्गातील उमेदवारांनी रु. १००/- चा डिमांड ड्राप्ट “District Integrated Health & Family Welfare Society Dhule” या नावे देय असावा.
  • सदरहु भरती प्रक्रियेकरीता अर्ज दि. १२/०६/२०२३ अखेर राहणार असुन तदनंतर छाननी, लेखी परिक्षा / मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिध्द करणे, हरकती / आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानकडील प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार भरतीप्रक्रिया पार पाडुन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी mahaarogya.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदर विषयी कार्यालयात विचारणा करण्यांसाठी येऊ नये.

————————English————————

NHM recruitment 2023
NHM Recruitment 2023|
NHM Dhule 2023 :-

NMH Recruitment Dhule has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the  “VERIOUS” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 47 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for NHM  Recruitment  2023  is 12 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :- 2023-24

  • Total Post : 47
  • Age limit :- Between 18 to 38 years
  • Education Qualification :- Given Above 

  • pay scale :- Given Above 
  • Application Mode : Offline only
  • Application fees : General : ₹150/- [OBC/EWSSC/ST/PWD: 100/-]
  •  Selection Process: The selection process for NHM Dhule recruitment typically involves a  Walk in, followed by an interview. 

  • Job Location: Dhule 
  • Address To Send application : 4th Floor, National Health Mission, Health Department, New Zilla Parishad Pune

 

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates