Post Office GDS Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात 44 हजार 228 पदांसाठी भरती

Post Office GDS Recruitment 2024 

Post Office GDS Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक व ब्रांच पोस्ट मास्तर (BPM/ABPM) पदांच्या एकूण .  एकूण 44000+पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Post Office GDS Recruitment 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच Post Office GDS भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Post Office GDS Recruitment 2024
Post Office GDS Recruitment 2024

Post Office GDS Bharti Notification in Marathi

  • एकूण जागा : 44000+
  • पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक व ब्रांच पोस्ट मास्तर
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
  • निवड प्रक्रिया :- दहावी /SSC मार्क्स वरून मिरिट लिस्ट तयार करण्यात येतील…
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पगार :
  • BPM : रु. 12,000 – रु. 29,380
  • ABPM/ Dak Sevak : रु. 12,000 – रु. 24,470
  • अर्जाची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Educational Qualification For Post Office GDS Bharti 2024

  • पदाचे नाव शैक्षणिक अर्हता

    रिक्त जागा

    ग्रामीण डाक सेवक व ब्रांच पोस्ट मास्तर

    10 वी उत्तीर्ण

    44000+

How To Apply For Post Office GDS Bharti 2024

  • Post Office GDS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • पात्र आणि इच्छुक उमेदवार “https://indiapostgdsonline.gov.in.” येथे ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात.
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि ऑनलाइन नोंदणी पूर्ण करा.
  • आवश्यक ती माहिती भरा व कागदपत्रे माहिती जतन करा
  • नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
  • माहिती तपासून ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ठेवा..
  •  
  • Application Fees  :-
प्रवर्ग फी
खुला 100/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Post Office GDS Vacancy 2024 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates