[PMC] पुणे महानगरपालिका भरती 2023

Pune mahanagarpalika Bharti 2023 Notification

Pune mahanagarpalika Bharti 2023 : Pune Municipal Corporation has released advertisement under Contract Basis Under Maharashtra State AIDS Control Society, Pune invites Offline Application for the Post of Counselor,Laboratory Technician from eligible candidates . There will be recruitment for a total 12 posts. Eligible candidates should apply Offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Pune mahanagarpalika Recruitment 2023 is 13 june 2023.

Pune mahanagarpalika Recruitment 2023 

 पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्यखात्या मार्फत ” समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 12 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही Pune mahanagarpalika मार्फत  होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Pune mahanagarpalika Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Nandurbar Civil Hospital Bharti
Pune mahanagarpalika Bharti

 

Eligibility Criteria For Pune mahanagarpalika Recruitment 2023

  • एकूण जागा : 12
  • पदाचे नाव : सविस्तर जाहिरात बघावी
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा किंवा मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- Rs.13,000/- 
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • वयाची अट : जाहिरात प्रसिद्ध दिनांकापर्यंत 60 वर्षे पेक्षा जास्त नसावी.
  • नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

 Pune mahanagarpalika Bharti 2023 Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
समुपदेशक/Counselor 11
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/Laboratory Techanician 01

 

Educational Qualification For Pune mahanagarpalika Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 समुपदेशक/Counselor 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. 02) एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
  प्रयोगशाळा तंत्रज्ञ/Laboratory Techanician

01) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण 02) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

 

Salary Details For Pune mahanagarpalika Jobs 2023
पदाचे नाव वेतन
समुपदेशक/Counselor

 Rs.21,525/- 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ/Laboratory Techanician

 Rs.21,525/- 

 

How To Apply For Pune mahanagarpalika Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Offline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • आपला विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज नोंदणीकृत/शिघ्रटपाल अथवा समक्ष पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – 411002 येथे सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर भरतीसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.
  • ऑफलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For Pune mahanagarpalika  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी https://pmc.gov.in/ ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for Pune mahanagarpalika Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Dates For Pune mahanagarpalika Recruitment 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 06/06/2023  ते दिनांक 13/06/2023
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
मुलाखत परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

Important Links For Pune mahanagarpalika Recruitment 2023
Pune mahanagarpalika Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Pune mahanagarpalika Job 2023 Details

Pune Municipal Corporation,pune  has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the Counselor/Laboratory Technician posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 12 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for Pune mahanagarpalika Bharti 2023 is 13 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Pune mahanagarpalika Recruitment 2023 Details

Recruitment Details Pune mahanagarpalika Bharti 2023
Name of Posts Counselor/Laboratory Technician 
Total Post 12
pay scale
  • Rs.13,000/-
Job Location: Pune
Application Mode Offline
Address To Send application
Pune City AIDS Control Institute, Dr. Kotnis Health Centre,
 1st Floor, 663, Prakhar Peth, Gadikhana, Pune - 411002.
Send E -mail on 

Last Date For Application 13th June 2023 (Till 11:59 pm)
Interview Date update soon
  • Educational Qualification For Pune mahanagarpalika Vacancy 2023

  • Given Above

 

Pune mahanagarpalika job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates