Ratnagiri Anganwadi Bharti 2023 | रत्नागिरीत “अंगणवाडी मदतनीस” भरती सुरु !!

Ratnagiri Anganwadi Bharti 2023 Notification

Ratnagiri Anganwadi Bharti 2023 : Bal Vikas Prakalp Ratnagiri Bharti (Integrated Child Development Services Scheme Project Ratnagiri) has released advertisement under 2023/24 invites offline Application for the Anganwadi Madatnis posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 22 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Ratnagiri anganwadi bharti 2023 last date is 19 July 2023.

Ratnagiri Anganwadi Recruitment 2023 Details

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी यांच्या अधिनस्त असलेल्या भागातील दापोली,गुहागर,चिपळूण, देवरुख,खेड,मंडणगड,रत्नागिरी,राजापूर,लांजा अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 22 पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 19 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Ratnagiri Anganwadi Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Anganwadi bharti 2023
Anganwadi bharti 2023

Eligibility Criteria For Ratnagiri Anganwadi Bharti 2023

  • एकूण जागा : 22
  • पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
  • शैक्षणिक पात्रता : 12 वी पास (उच्च शिक्षण असेल तर उत्तम)
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
  • निवड प्रक्रिया :- 12 व ईतर परीक्षांमधील मिळालेल्या गुणांच्या आधारे,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- 5500/-
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
  • अर्जाची शेवटची तारीख : 19 जुलै 2023

Ratnagiri Anganwadi Bharti Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
अंगणवाडी मदतनीस
  • दापोली- 04
  • गुहागर- 02
  • चिपळूण- 01
  • देवरुख – 01
  • खेड- 01
  • मंडणगड-01
  • रत्नागिरी- 08
  • राजापूर – 01
  • लांजा -03

 

Educational Qualification For Ratnagiri Anganwadi Bharti

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन/मानधन
1

अंगणवाडी मदतनीस

12 वी पास

5500/-


 

How To Apply For Ratnagiri Anganwadi Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मेरीट द्वारे होणार आहे
  • नोकरीचे  ठिकाण : वरील रिक्त ठिकाणी
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. 

Anganwadi Bharti Documents 2023

  •  १) उमेदवाराने विवाहापूवींचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्र सत्यप्रत किंवा रु. १००/- चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक.
  • २) जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / दहावी प्रमाणपत्र याची साक्षांकीत प्रत.
  • ३) उमेदवार अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / अर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ विशेष मागास प्रवर्ग मधील असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.
  • ४) आधारकार्ड / रेशनकार्ड / तहसीलदार यांचे डोमीसाईल सर्टीफिकेट / रहिवाशी प्रमाणपत्र सत्यप्रत.
  • ५) उमेदवार संबंधीत नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.
  • ६) लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
  • ७) उमेदवार विधवा किंवा अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • ८) इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष), पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., एम.एस.सी.आय.टी. गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या साक्षांकीत प्रती
  • ९) अंगणवाडी सेविका / मदतनिस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत

Application Fees for Ratnagiri Anganwadi Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Ratnagiri Anganwadi Bharti 2023
Ratnagiri Anganwadi pdf form
PDF जाहिरात

येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

Ratnagiri Anganwadi Job 2023 Details

Bal Vikas Prakalp Ratnagiri (Integrated Child Development Services Scheme Project Ratnagiri), has released advertisement under 2023/24 invites offline Application for the “Anganwadi madatnisposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 22 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for Ratnagiri Anganwadi Job 2023 is 19 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Ratnagiri Anganwadi Madatnis 2023 Details

Bharti Details Ratnagiri Anganwadi Bharti 2023
Name of Posts Anganwadi Helper (madatnis)
Total Post 22
pay scale 5500/-
Job Location: Ratnagiri
Application Mode offline
Address To Send application

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.

Send E -mail on 

Last Date For Application 19th Of July 2023 
Interview Date
  • Educational Qualification For Ratnagiri Anganwadi Bharti 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Ratnagiri Anganwadi job Important Links and  Anganwadi pdf form
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates