MPCB Bharti 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

MPCB Recruitment 2023 Notification

MPCB Bharti 2023 : MPCB (Maharashtra Pollution Control Board)  has released advertisement under  2023/24 invites Online Application for the JRF,SRF,RAPosts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Online. Total Vacant post is 56. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for MPCB Recruitment 2023 is 21 July 2023.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

यांच्या अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो ,वरिष्ठ संशोधन फेलो ,संशोधन सहयोगी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही MPCB मार्फत  होणार असून.एकूण 56 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही  थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MPCB Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

MPCB Bharti 2023
MPCB Bharti 2023

 

Eligibility Criteria For MPCB Recruitment 2023

  • पदाचे नाव : JRF,SRF,RA
  • शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे.
  • वयाची अट :  –  किमान 22 वर्षे ते कमाल 35 वर्षे.
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Educational Qualification For MPCB Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे
1 कनिष्ठ संशोधन फेलो 

Chemistry, Instrumentation, Microbiology, Life science/Environment या विषयातील पदव्युत्तर पदवी

29
2 वरिष्ठ संशोधन फेलो 
  • Chemistry, Instrumentation, Microbiology, Life science/Environment या विषयातील पदव्युत्तर पदवी
  •  02 वर्षे रिसर्च
 
3 संशोधन सहयोगी 01) Ph.D (केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण)  02) 03 वर्षे रिसर्च  

 

Salary Details For MPCB Jobs 2023
पदाचे नाव वेतन
JRF,SRF,RA

नियमानुसार

 

How To Apply For MPCB Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज Online पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर पाठवावा.
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For MPCB  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही  थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for MPCB Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

Important Dates For MPCB Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 21जुलै 2023
मुलाखत दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

       Important Links For Abhinandan Urban Co-op Bank Ltd. Amravati Recruitment 2023
MPCB Bharti 2023 apply online
PDF जाहिरात 1 येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !

Abhinandan Urban Co-op Bank Ltd. Amravati 2023 Details

MPCB has released advertisement under 2023/24 invites Online Application for the JRF,SRF,RAposts from eligible candidates . Eligible candidates should apply Online. The last date to apply for MPCB Bharti 2023 is 21 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

MPCB Recruitment 2023 Details

Recruitment Details MPCB Bharti 2023
Name of Posts JRF,SRF,RA
Total Post 56
pay scale

According to Rules

Job Location: All Over Maharashtra
Application Mode Online
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 21 July 2023 
Interview Date Update soon
  • Educational Qualification For MPCB Vacancy 2023

  • Given Above

 

MPCB job Important Links
Download PDF 1 click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates