SCEA Pune Recruitment 2023
Maharashtra SCEA Pune(राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,महाराष्ट्र) येथील आस्थापना मार्फत ” विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 07 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline(कंत्राटी तत्वावर) पद्धतीने सादर करावे.SCEA Pune Recruitment 2023 ची भरती प्रक्रिया होणार असून येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. SCEA Pune Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
SCEA Pune Bharti Details :-
जाहिरात :- पदभरती 2023
एकूण जागा : 07
SCEA Pune Recruitment 2023 बाबत पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :-
पदाचे नाव | पात्रता | वेतन | पदसंख्या |
उप सहकारी निवडणूक आयुक्त |
विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. |
(एस२०) ५६१००-१७७५०० | 01 |
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त |
विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. |
(एस १५) ४१८००-१३२३०० | 02 |
उच्चश्रेणी लघुलेखक |
विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल. |
(एस १५) ४१८००-१३२३०० | 01 |
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी |
विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल. |
( एस १४) ३८६०० -१२२८०० | 02 |
सांख्यिकी अधिकारी |
विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल. |
(एस १५) ४१८००-१३२३०० | 01 |
- फी :- सविस्तर जाहिरात बघावी
नोकरीचे ठिकाण :- पुणे,महाराष्ट्र
वेतन ( पगार ) :- ७ व्या वेतन आयोगानुसार
निवड प्रक्रिया :- मुलाखत
How To Apply For SCEA Pune Recruitment 2023 :-
- या भरतीकरिता ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जदारांनी त्यांचे अर्ज http://sahakarayukta.maharashtra.gov.in किंवा https://scea.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून विहित नमुना अर्ज डाउनलोड (dowan load) करून घेऊन ते सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठवावेत किंवा प्राधिकरणाच्या sceapune@gmail.com या ई-मेल वर अर्ज करावेत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जदारांनी अर्जात त्यांची जन्मतारीख, सेवानिवृत्तीची तारीख, सेवानिवृत्ती वेतनाचे प्रदान आदेशाची Pension Payment Order (PPO) छायांकित सत्य प्रत, पत्रव्यवहाराचा पत्ता, दुरध्वनी / भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी क्रमांक इत्यादी बाबी ठळक व अचुक नमुद कराव्यात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30 जून 2023
SCEA Pune Recruitment 2023 साठी अर्ज करण्याचा पत्ता :-
सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१
त्यासाठी SCEA Pune ची अधिकृत Website : www.scea.maharashtra.gov.in
संपूर्ण जाहिरात : येथे पहा.
नागरिकत्व :- केवळ (महाराष्ट्र)भारतीय अधिवास असणाऱ्यांनीच आपला अर्ज सादर करावा.
————————English————————
SCEA Pune Recruitment 2023 :-
Maharashtra State SCEA Pune has released advertisement under NOTIFICATIONNO: 2023 invites Offline Application for the “Verious “ posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 07 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for SCEA Pune Recruitment 2023 is 30 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
Advertisement :- 2023
- Total Post : 07
- Education Qualification :- Given Above
- pay scale :- 7th pay Matrix
- Application Mode : Offline only
- Application fees : Read Notification
- Job Location: Pune Maharashtra
- Important Dates : 30 june 2023
Official Website :- www.scea.maharashtra.gov.in
Download PDF & Application form :- Advertisment
- candidates make sure and visit official website regularly.