Solapur University Recruitment 2023 Notification|
Solapur University Bharti 2023 : Solapur University(Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) has released advertisement under 2023/24 invites Walk in Application for the “सहायक प्राध्यापक / Assistant Professor” Posts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Offline. Total Vacant post is 103. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The Walk in Interview date to apply for Solapur University Recruitment 2023 is 17 ,18,19,21,22,&23 August 2023.
सोलापूर विद्यापीठ भरती 2023
यांच्या अंतर्गत “सहायक प्राध्यापक / Assistant Professor” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही Solapur University मार्फत होणार असून.एकूण 103 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.उमेदवारांनी दिनांक 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Solapur University Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For Solapur University Recruitment 2023
- पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
- शैक्षणिक पात्रता : संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचावी
- वयाची अट : –
- निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी
- वेतन ( पगार ) :- 25,000/- रुपये ते 30,000/- रुपये.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- मुलाखतीचे ठिकाण : Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.
- नोकरीचे ठिकाण : Solapur
Educational Qualification For Solapur University Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | रिक्त पदे |
1 | सहायक प्राध्यापक / Assistant Professor |
01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य) किंवा पीएच.डी./एम.बी.ए./ एम.एस्सी/ एम.टेक. किंवा समक्षक 02) NET/SET. |
103 |
Salary Details For Solapur University Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
सहायक प्राध्यापक / Assistant Professor |
25,000/- रुपये ते 30,000/- रुपये. |
How To Apply For Solapur University Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्जOffline पद्धतीने पाठवायचा आहे.
- अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवावा.
- ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
- 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For Solapur University Bharti 2023
- 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- 3.अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Application Fees for Solapur University Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | 500/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD |
Important Dates For Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Recruitment 2023 |
|
थेट मुलाखत दिनांक | 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 |
Important Links For Solapur University Recruitment 2023Solapur University Bharti 2023 apply online |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती [मुदतवाढ]
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”