BMC Clerk Bharti 2023 |मुंबई महानगरपालिकेत 1846 – पदांसाठी भरती, अर्ज सुरु

BMC recruitment 2024

BMC Clerk Recruitment 2024  BMC Clerk Recruitment 2024 : BMC Clerk Bharti 2024 एकूण 1846+ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली … Read more