CCL Recruitment 2023 | 10 वी,12 वी ITI वर “कोल इंडिया”मध्ये 608 जागांसाठी मोठी भरती
CCL Recruitment 2023 Central Coalfields Limited (CCL) Bharti 2023 यांच्या आस्थापना मार्फत विविध “ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (Trade Apprentices)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 608 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे. CCL Recruitment 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more