State Excise Department Recruitment 2023 |राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी मेगा भरती
Excise Department Recruitment 2023 Details Maharashtra Excise Department(राज्य उत्पादन शुल्क विभाग,महाराष्ट्र) येथील आस्थापना मार्फत ” विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 512 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.Excise Department Recruitment 2023 ची भरती प्रक्रिया ही TCS विभागामार्फत होणार असून … Read more