Homeguard Bharti 2024 : 9000+होमगार्ड भरतीला सुरुवात ऑनलाईन अर्ज सुरु

Homeguard Recruitment 2024

Homeguard Bharti 2024  Homeguard Bharti 2024 : राज्यात होमगार्ड जवानांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे! आपल्या राज्याची सुरक्षा राखण्याची आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदत करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. एकूण 9000+पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची … Read more