IBPS RRB Recruitment 2024 : आयबीपीएस मार्फ़त विविध बँक मध्ये 10 हजार पदांची भरती 2024

IBPS RRB Recruitment 2024

IBPS RRB Recruitment 2024  IBPS RRB Recruitment 2024 : IBPS दरवर्षी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करते. यावर्षी, ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी (स्केल I आणि II) आणि कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) यांच्यासाठी  एकूण 10000+ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. … Read more