(IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 100 जागांसाठी भरती
IGCAR Recruitment 2023 Indira Gandhi Center for Atomic Research (IGCAR) येथील आस्थापना मार्फत “ज्युनियर रिसर्च फेलो ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 100 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे.IGCAR येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.त्याच बरोबर … Read more