NHM Pune Recruitment 2023 |पुणे आरोग्य विभागात 171 जागांसाठी मोठी भरती

NHM Pune Recruitment 2023 Details NHM Pune Bharti :National Health Mission (NHM) Pune यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 171 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2023 … Read more