RCFL Recruitment 2024 – राष्ट्रीय केमिकल्स मध्ये भरती 2024

RCFL Recruitment 2024

RCFL Recruitment 2024  RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफएल) ने त्यांच्या मुंबई कार्यालयात विविध तांत्रिक आणि प्रशासकीय विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यात विविध विभागातील Management Trainee यासारखी पदे समाविष्ट आहेत.  एकूण 158 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर … Read more