[TMC] ठाणे महानगरपालिका भरती 2023

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 Details

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : National Health Mission,Thane has released recruitment notification under NUHM Invites Online Application From intrested/eligible candidates for the “Full Time Medical Officer  Pharmacist and  X-ray Technician” Posts.There will be recruitment for a total of 28 posts. Eligible candidates should apply Online. The Last Date of Apply for NHM Thane Bharti 2023 is 27th of June 2023.The official website of Thane Mahanagarpalika is www.thanecity.gov.in For more details about Thane Mahanagarpalika Recruitment 2023,Read Article Carefully.

 Thane Mahanagarpalika Recruitment 2023 Notification

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक अंतर्गत,“पूर्णवेळ वैद्यकीय अधिकार ,औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 28 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NHM Nashik Recruitment 2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
  • एकूण जागा : 28
  • पदाचे नाव : Full Time Medical Officer  Pharmacist and  X-ray Technician
  • शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर देण्यात आलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • नोकरीचे ठिकाण : ठाणे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400602.
  • अर्जाची शेवटची तारीख : 27 जून 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन रिक्त पदे
1 Full Time Medical Officer MBBS सरकारी आणि/किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभवाला प्राधान्य आणि MCI नोंदणी अनुभव असल्यास प्राधान्य. 70 वर्षापर्यंत 60,000/- 19
2 Pharmacist डीफार्मा / बी.फार्मा, सरकारी आणि/किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभवाला प्राधान्य आणि महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल नोंदणी अनुभव असल्यास प्राधान्य. 65 वर्षापर्यंत 19,584/- 08
3 X-ray Technician 12वी पास + रेडिओलॉजी किंवा एक्स-रे मध्ये डिप्लोमा (यूजीसी द्वारे मान्यताप्राप्त संबंधित विद्यापीठ) 65 वर्षापर्यंत 17,000/- 01

 

How To Apply For Thane Mahanagarpalika Maharashtra Bharti 2023

  • १. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान संस्थास्तरावरील रिक्त पदा करिता – Link: https://forms.gle/tHxo GoydV4qkqSRO
  • २. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ३. गुगल फॉर्म परीपुर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.
  • ४. पुर्ण भरलेल्या गुगल फॉमची स्वसाक्षांकित प्रत व जाहिरातीमधील मुद्दा क्र. 7 नुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंद्रनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- ४०० ६०२ येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने सादर करण्यात यावेत.
  • दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. टपालाने / कुरीयरने सादर आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
  • ५. अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगलफॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या PDF मध्ये सविस्तर उपलब्ध देण्यात आलेले आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.

 

Thane Mahanagarpalika Bharti 2023 Last date to apply :  27 June 2023

Application Fees for Thane Mahanagarpalika Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 150/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 100/-

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या  nhm.gov.in. ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Thane Mahanagarpalika Bharti 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details

 National Health Mission,Thane has released advertisement under NMK Thane invites Online Application for the post of  “Full Time Medical Officer  Pharmacist and  X-ray Technicianfrom eligible candidates. There will be recruitment for a total of 28 posts. Eligible candidates should apply through Online only. The detailed information about educational qualification, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 Details

Name of Department                                                           Thane Mahanagarpalika
Recruitment Details  Thane Mahanagarpalika Recruitment 2023
Name of Posts Full Time Medical Officer  Pharmacist and  X-ray Technician
Total Post 28
pay scale As Per Rule
Job Location: Thane
Application Mode Online
Apply to

ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400602.

Thane Mahanagarpalika Vacancy 2023 application date

27th of June 2023

  • Educational Qualification For Thane Mahanagarpalika Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Important Links For Thane Mahanagarpalika Bharti 2023|  

nhm.gov.in. Recruitment 2023

Download PDF  click Here
Official Website click Here
Online Application Apply Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates