[ZP Gondia] जिल्हा परिषद गोंदिया भरती 2023

ZP Gondia Recruitment 2023 Details

ZP Gondia Bharti 2023 : Zilha Parishad Gondia has released advertisement under 2023 on contract basis  invites Offline (Walk-in) Application for the post of  “Date Entry Operatorfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 06 posts. Eligible candidates should apply Offline At Given Adreess. The last date to apply for zp gondia Bank Recruitment 2023 is 16 june 2023.

ZP Gondia Recruitment 2023

जिल्हा परिषद,गोंदिया (शिक्षण विभाग) यांच्या आस्थापना मार्फत “डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 06 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ZP Gondia Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

ZP Gondia Bharti 2023
ZP Gondia Bharti 2023

 

Eligibility Criteria For ZP Gondia

  • एकूण जागा : 06
  • पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता : 1) किमान इयत्ता 12 वी पास 02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 03) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
  • निवड प्रक्रिया :- 10 वी व 12 वी च्या गुणांची सरासरी ,टायपिंग ज्ञानाची प्रात्यक्षिक चाचणी,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- 20,650/-
  • नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद ,गोंदिया 
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 
  • अर्ज करण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”.
  • अर्जाची शेवटची तारीख : 16 जून 2023

ZP Gondia Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
डेटा एन्ट्री ऑपरेटर 18

 

Educational Qualification For ZP Gondia Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 डेटा एन्ट्री ऑपरेटर 1) किमान इयत्ता 12 वी पास 02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 03) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. दि. 31 जुलै, 2023 रोजी, 18 ते 43 वर्षे 



20,650/-



 

How To Apply For ZP Gondia Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा जिल्संहा परिषद ,गोंदिया यांच्या पत्त्यावर पाठवू शकता.
  • अर्ज करण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही प्रात्यक्षिक परीक्षा, कागदपत्र पडताळणी द्वारे होणार आहे
  • लेखी परीक्षा स्वरूप :- सर्व मिळून 100 गुणांची परीक्षा होणार आहे.
  • लेखी परीक्षा  दिनांक : E-mail वर कळविण्यात येईल
  • लेखी परीक्षा ठिकाण : गोंदिया
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह अर्ज सादर करावा.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. कागदपत्र पडताळणीसाठी  येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3)  शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 7) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for ZP Gondia Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 500/- रुपये.

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For ZP Gondia Recruitment 2023

PDF जाहिरात येथे पहा
अर्जाचा नमुना येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

ZP Gondia Bharti 2023 Details

ZP Gondia  has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the post of “Data Entry Operatorfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 06 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for ZP Gondia Bharti 2023 is 06 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

ZP Gondia Recruitment 2023 Details

Recruitment Details ZP Gondia Recruitment 2023
Name of Posts Data Entry Operator
Total Post 06
pay scale 20,650/-
Job Location: ZP Gondia
Application Mode Offline
Address To Send application

सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”.

Send E -mail on 

Last Date For Application 16 June 2023 (Till 05.30 pm)
Practical Date update soon
  • Educational Qualification For ZP Gondia Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

ZP Gondia Bharti Important Links

Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates