NHM Parbhani Bharti 2023 |राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये नवीन 98 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

NHM Parbhani Bharti 2023 Notification

NHM Parbhani Bharti 2023 : National Health Mission (NHM), Parbhani  has released advertisement under 2023/24  invites Offline (Walk-in interview) Application for the “Verious posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 98 posts. Eligible candidates should apply offline . Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for NHM Parbhani Bharti 2023 is 12 june 2023.

NHM Parbhani Recruitment 2023 Details

जिल्हा परिषद ,परभणी अंतर्गत ,राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 98 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM Parbhani Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

<yoastmark class=

 

Eligibility Criteria For NHM Parbhani Bharti 2023

  • एकूण जागा : 98
  • पदाचे नाव : Hospital Manager, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, Medical Officer Ayush पीजी, Medical Officer RBSK (MO), Medical Officer RBSK, Medical Officer Ayush UG (LMO), Medical Officer आयुष UG, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कर्मचारी नर्स (पुरुष), पर्यवेक्षक (STS), फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, ब्लॉक अकाउंटंट, ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), सामाजिक कार्यकर्ता, फार्मासिस्ट, ब्लॉक फॅसिलिटेटर, हृदयरोगतज्ज्ञ, कर्करोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, ENT Surgeons , रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, Medical Officer (15 FC).
  • शैक्षणिक पात्रता :सविस्तर जाहिरात वाचावी.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :-7,500/- ते  1,25,000/- दरमहा
  • नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद, परभणी
  • उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असणे आवश्यक
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता  : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष,राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ. कु. क. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.
  • अर्जाची शेवटची तारीख : 12 जून 2023

NHM Parbhani Bharti Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
विविध पदे (सविस्तर जाहिरात पहावी) 98

 

Educational Qualification For NHM Parbhani Bharti

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1

Hospital Manager, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, Medical Officer Ayush पीजी, Medical Officer RBSK (MO), Medical Officer RBSK, Medical Officer Ayush UG (LMO), Medical Officer आयुष UG, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कर्मचारी नर्स (पुरुष), पर्यवेक्षक (STS), फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, ब्लॉक अकाउंटंट, ऑप्टोमेट्रिस्ट (DEIC), सामाजिक कार्यकर्ता, फार्मासिस्ट, ब्लॉक फॅसिलिटेटर, हृदयरोगतज्ज्ञ, कर्करोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, ENT Surgeons , रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, Medical Officer (15 FC).

पदानुसार सविस्तर जाहिरात बघावी. वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, इतर पदांसाठी – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.



नियमानुसार



 

How To Apply For NHM Parbhani Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा संबंधित पत्त्यावर पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे
  •  मुलाखत दिनांक : 13 जून 2023.
  • नोकरीचे  ठिकाण : परभणी
  • मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, परभणी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for NHM Parbhani Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 150/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 100/-

 

 

Important Links For NHM Parbhani Recruitment 2023
NHM Parbhani Bharti 2023 apply online
PDF जाहिरात क्र.1 येथे पहा
PDF जाहिरात क्र.2 येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

NHM Parbhani Job 2023 Details

NHM Parbhani Bharti  has released advertisement under 2023/24 invites Online (Walk-in)Application for the Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 98 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for NHM Parbhani Bharti 2023 is 12 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

NHM Parbhani Recruitment 2023 Details

Recruitment Details NHM Parbhani Bharti 2023
Name of Posts Verious Posts
Total Post 98
pay scale According to rules
Job Location: Parbhani
Application Mode Offline
Address To Send application

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ. कु. क. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी

Send E -mail on 

Last Date For Application 12th June 2023 (Till 05.30 pm)
Interview Date 13th June 2023
  • Educational Qualification For NHM Parbhani Vacancy 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

NHM Parbhani job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates