India Post Office Bharti 2023 |पोस्टल सर्कल भरती 2023

India Post Office Recruitment 2023 Details

India Post Office Bharti 2023 : India Post Office  has released advertisement under NOTIFICATION NO: No.17-67/2023-GDS Dated: 31.07.2023 invites Online Application for the post of  “GDS-Branch Post Master (BPM),GDS-Assistant Branch Post Master (ABPM)from eligible candidates . There will be recruitment for a total of 30041(For Maharashtra 3154) posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for India Post Office Recruitment 2023 is 23 August 2023.

India Post Office Recruitment 2023

भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापना मार्फत “GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 30041(For Maharashtra 3154) पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. India Post Office Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Post Office recruitment 2023
Post Office recruitment 2023
  • एकूण जागा : 30041(For Maharashtra 3154)
  • पदाचे नाव : GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  • शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- मेरीट,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र व गोवा
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्जाची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023

India Post Office Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 30041(For Maharashtra 3154)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

 

Educational Qualification For India Post Office Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)  01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

 

How To Apply For India Post Office Bharti 2023

  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मेरीटद्वारे होणार आहे
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत असावीत
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for India Post Office Recruitment 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 100/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For India Post Office job 2023

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

(CGPDTM) पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत 553 जागांसाठी भरती(मुदतवाढ)

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates