PCMC Recruitment 2023| पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 200+जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2023

PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या मार्फत “सहाय्यक शिक्षक” पदांसाठी एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात  भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 209 पदांसाठी भरती होणार असून बी.एस्सी.बी.एड.,बी.ए.बी.एड.व बी.पी.एड.उत्तीर्ण  उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे.PCMC Bharti 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. PCMC Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा 

PCMC Recruitment 2023 pcmc bharti 2023
PCMC Bharti 2023

पदाचे नाव  : सहाय्यक शिक्षक 

एकूण जागा : 209

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :-

 १.(मराठी माध्यम)

अ.क्र. शैक्षणिक अर्हता  भरावयाची पदे
1 Bsc B.Ed (Science) 33 
2 Bsc B.Ed (mathamatics)   30
3 Bsc B.Ed (marathi)   32
4 Bsc B.Ed (hindi)  22
5 Bsc B.Ed (english) 25
6 Bsc B.Ed (history) 10
7 Bsc B.Ed (geography) 10
8 B. P.Ed (sports) 22
  एकूण 184

  

२.उर्दू माध्यम :

अ.क्र. शैक्षणिक अर्हता  भरावयाची पदे
1 Bsc B.Ed (उर्दू) 09
2 Bsc B.Ed (उर्दू-भूगोल)   07
3 Bsc B.Ed (marathi)   09
  एकूण 25

 

नोकरीचे ठिकाण :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 जून 2023 

निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे 

अर्ज करण्यासाठी पत्ता :- मा.अति.आयुक्त १ पिपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने अर्ज करावा.

मुलाखतीचे ठिकाण : दिनदयाळ माध्यमिक विद्यालय,संततुकाराम नगर,जुना मुंबई पुणे रस्ता,पिंपरी पुणे -१८ 

मुलाखतीचे ठिकाण व वेळ : 01/06/2023 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत 

वेतन : एकत्रित मानधन रक्कम रुपये 27,500/-(उमेदवारांना शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाहीत)तसेच दिवाळी,उन्हाळी सुट्टीचे वेतन देय राहणार नाही.

अर्ज करण्याची अधिकृत Websitewww.pcmcindia.gov

अर्जाचा नमुना :- येथे पहा

संपूर्ण जाहिरात  : येथे पहा.

जाहिरातीबाबत अटी व शर्ती : PCMC Recruitment 2023 

  • १) उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक व व्यवसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र पदविका बी. एड./ बी.पी.एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, जातप्रमाणपत्र, अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.
  • २) ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभागास सदर सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता नसेल, त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय सदर उमेदवारांची सेवा संपृष्टात आणण्यात येईल या संबधीचे सर्व अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाने राखून ठेवले आहेत.
  • ३) जाहीरातीमधील विषयाच्या आवश्यकतेनुसार शिक्षक संख्या कमी / जास्त करण्याचा अधिकार माध्यमिक शिक्षण विभागास राहील.
  • ४) पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत.
  • ५) निवड झालेल्या ऊमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरीक्त कोणत्याही सोयी सुविधा, हक्क, नोकरी विषयक हक्क, व इतर आर्थिक लाभ देय राहणार नाहीत. (उदा. दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान)
  • ६) अर्जदाराने अर्ज केला अथवा बिहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित नमुण्यातील अर्ज / शैक्षणिक पात्रता धारण न करणारे, तसेच नेमणूकी संदर्भात दबावतंत्राचा वापर केल्यास उमेदवारी अथवा निवड कोणतीही पुर्व सुचना न देता रद्द करणेत येईल.
  • ७) मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • ८) अपुर्ण अर्ज अर्धवट कागदपत्रे जोडलेल्या तसेच जाहिरातीनुसार नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण न . केलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करून अपात्र ठरविले जातील, याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही,
  • ०९) उर्दू माध्यमाचे सहाय्यक शिक्षकांना मनपाच्या कोणत्याही उर्दु विद्यालयात कामकाज करावे लागेल, तसेच बी.ए.बी.एड. उर्दु शिक्षकांना सर्व विषयाचे अध्यापनाचे काम करावे लागेल.
  • १०) नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रूपये ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक राहील. सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देणेत आलेली आहे. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. अतिरिक्त आयुक्त (१) सो. यांचा राहील.
Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

PCMC Recruitment 2023  :-

PCMC Bharti 2023  i.e Pimpri Chinchwad Municipal Corporation  has released advertisement under Temporary Basis for the Assistant Teacher. Application for the year 2023-24 from eligible Bsc.BEd,B.A.B.Ed and B.P.Ed There will be recruitment for a total of 209 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for PCMC Bharti 2023  is 01 june  2023. Selection Procedure for this post through Walk in Interview  The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :-  माध्यमिक शिक्षण विभाग 

  • Total Post : 209
  • Education Qualification :-
  • Bsc.BEd,B.A.B.Ed and B.P.Ed

  • DURATION OF SERVICE : The duration of SERVICE will be for a period of 12 months  Certificate of Proficiency will be FOR the Educational year 2023-2024
  • pay scale :-  Monthly Stipend :- 27,500/-( no other allowances)
  • Application Mode : Offline only

  • Job Location: pcmc pune

  • Important Dates : 01 June 2023  (05:00 PM)



Official Website  :- www.pcmcindia.gov




Download PDF & Application form  :- Advertisment

More about pcmc Recruitment 2023 :-

Pimpri Chinchwad Municipal Corporation has released advertisement in this process what type of criteria is there please read all that things carefully.

  • Eligibility:
  • Bsc.BEd,B.A.B.Ed and B.P.Ed

  • (b) Nationality: Candidates must be Indian citizens

        (c) Educational Qualifications: given above

  • 2. Application Process: Only Offline mode(Walk in) recruitment  . The application fee is applicable, and candidates can pay the fee offline.
  • 5. Results: The results of the walk in examination a are declared on the official website . 

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates