PCMC Recruitment 2023| पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 200+जागांसाठी भरती

PCMC Fireman recruitment 2024

PCMC Recruitment 2023 PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या मार्फत “सहाय्यक शिक्षक” पदांसाठी एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात  भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 209 पदांसाठी भरती होणार असून बी.एस्सी.बी.एड.,बी.ए.बी.एड.व बी.पी.एड.उत्तीर्ण  उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे.PCMC Bharti 2023 येथे अर्ज करण्याची … Read more