PCMC Fireman Recruitment 2024 |फायरमन १५० पदांची मोठी भरती

PCMC Fireman Recruitment 2024 

PCMC Fireman Recruitment 2024 :  (PCMC Fireman), Staff Selection Commission, अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर / Fireman/Fireman Rescuer PCMC Fireman Bharti 2024  Posts of 150 Posts . invites Online Application from candidates (Male/Female) for the post of “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर / Fireman/Fireman Rescuer ” eligible candidates may apply. There will be a total number of posts is 150. Eligible candidates May apply Online. Last date of Application is 17 May 2024.

PCMC Fireman Bhari 2024 Details in Marathi

PCMC Fireman 2024 अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर / Fireman/Fireman Rescuer ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 150 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. PCMC Fireman Recruitment 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच PCMC Fireman भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

PCMC Fireman recruitment 2024
PCMC Fireman recruitment 2024
  • एकूण जागा : 150
  • पदाचे नाव : अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर / Fireman/Fireman Rescuer
  • शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स    (iii) MS-CIT 
  • निवड प्रक्रिया :-  लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पगार :  नियमानुसार
  • अर्जाची शेवटची तारीख : 17 मे 2024
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
  •  

Educational Qualification For PCMC Fireman Recruitment 2024

  • पदाचे नाव शैक्षणिक अर्हता

    रिक्त जागा

    ग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर / Fireman/Fireman Rescuer (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स    (iii) MS-CIT  150

How To Apply For PCMC Fireman Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  •  

Application Fees  :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For PCMC Fireman Vacancy 2024 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates