NHM Kolhapur Recruitment 2023 |राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत भरती सुरु !!

NHM Kolhapur Recruitment 2023 Notification

NHM Kolhapur Bharti 2023 : National Health Mission (NHM), Kolhapur has released advertisement under 2023/24  invites offline (Walk-in interview) Application for the Accountant and Data Entry Operator posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 01 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for NHM Kolhapur Recruitment 2023 is 21 june 2023.Till 5.00 Pm.

NHM Kolhapur Recruitment 2023 Details

जिल्हा परिषद ,कोल्हापूर ,राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत “लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 01 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे  होणार असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM Kolhapur Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NHM Washim Bharti 2023
NHM Kolhapur Bharti 2023

 

Eligibility Criteria For NHM Kolhapur Bharti 2023

  • एकूण जागा : 01
  • पदाचे नाव : लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता :सविस्तर जाहिरात वाचावी.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्यासाठी पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ४१६००३.
  • अर्जाची शेवटची तारीख : 21 जून 2023

NHM Kolhapur Bharti Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर 01

 

Educational Qualification For NHM Kolhapur Bharti

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन
1

लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर

  • 1) B.Com with ERP-09 Taliy Certificate
  • 2) Marathi 30 & English 40 टायपिंग परिक्षा उर्तीर्ण उर्तीर्ण
  • 3) MSCIT उतीर्ण
Rs. 18,000/-



 

How To Apply For NHM Kolhapur Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे
  •  मुलाखत दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
  • नोकरीचे  ठिकाण : जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत 
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for NHM Kolhapur Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 150/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For NHM Kolhapur Recruitment 2023
NHM Kolhapur Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

NHM Kolhapur Job 2023 Details

NHM Kolhapur Bharti has released advertisement under 2023/24 invites offline (Walk-in)Application for the “Accountant and Data Entry Operatorposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 01 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for NHM Kolhapur Bharti 2023 is 21 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

NHM Kolhapur Recruitment 2023 Details

Recruitment Details NHM Kolhapur Recruitment 2023
Name of Posts Accountant and Data Entry Operator
Total Post 01
pay scale Rs.18000/-
Job Location: Kolhapur
Application Mode offline
Address To Send application

Deputy Director Health Services Kolhapur Board Kolhapur, 2nd Floor, Central Administrative Building S.P. Near Office, Kasba Bawda Road, Kolhapur 416003

Send E -mail on 

Last Date For Application 21th June 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For NHM Kolhapur Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

NHM Kolhapur job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates