JJ Hospital recruitment 2023 | सर जे.जे.रुग्णालया अंतर्गत भरती 2023

JJ Hospital Recruitment 2023 Notification

JJ Hospital Bharti 2023 : Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals. has released advertisement under 2023/24  invites offline (Walk-in interview) Application for the Shipai and Data Entry Operator posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 07 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for JJ Hospital Recruitment 2023 is 20 june 2023.Till 5.00 Pm.

JJ Hospital Recruitment 2023 Details

सर जे.जे.समूह रुग्णालये अंतर्गत “डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 07 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे  होणार असून थेट मुलाखतीचा दिनांक 20 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. JJ Hospital Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

JJ Hospital Recruitment 2023
JJ Hospital Recruitment 2023

Eligibility Criteria For JJ Hospital Bharti 2023

  • एकूण जागा : 07
  • पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई
  • शैक्षणिक पात्रता :सविस्तर जाहिरात वाचावी.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • थेट मुलाखतीचा पत्ता : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला,  ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008
  • अर्जाची शेवटची तारीख : 20 जून 2023

JJ Hospital Bharti Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
डाटा एन्ट्री ऑपरेटर 05
शिपाई 02

 

Educational Qualification For JJ Hospital Bharti

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन
1

 डाटा एन्ट्री ऑपरेटर

(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MS-CIT    (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

Rs. 10,000/-



2

शिपाई

07 वी उत्तीर्ण Rs. 6,000/-

 

How To Apply For JJ Hospital Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे
  •  मुलाखत दिनांक : 20/06/2023
  • नोकरीचे  ठिकाण : सर जे.जे.समूह रुग्णालय,मुंबईइच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for JJ Hospital Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For JJ Hospital Recruitment 2023
JJ Hospital Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

JJ Hospital Job 2023 Details

JJ Hospital Bharti has released advertisement under 2023/24 invites offline (Walk-in)Application for the “Shipai and Data Entry Operatorposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 07 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for JJ Hospital Bharti 2023 is 20 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

JJ Hospital Recruitment 2023 Details

Recruitment Details JJ Hospital Recruitment 2023
Name of Posts Shipai and Data Entry Operator
Total Post 07
pay scale According to rules
Job Location: Mumbai
Application Mode offline
Address To Send application

 Mahatma Jotiba Phule Jan Arogya Yojana Office, Main Building, Ground Floor, Grant Government Medical College & Sir JJ Group Hospitals Mumbai – 400008

Send E -mail on 

Last Date For Application 20th June 2023 
Interview Date 20th June 2023 
  • Educational Qualification For JJ Hospital Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

JJ Hospital job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates