डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३.

 PDKV Akola Bharti 2023 Notifications

PDKV Akola Recruitment 2023 : Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola has released Walk in Interview advertisement under ADVERTISEMENT NO. 10 to 14 /2023 invites Online Application for the “Skilled helper and Office Assistant” Posts. Eligible candidates may apply . There will be recruitment for a total 05 posts. Eligible candidates should apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for PDKV Akola Bharti 2023 is 27 june 2023.

PDKV Akola Recruitment 2023 Details

 डॉ.पंजाबराव देशमुख,कृषी विद्यापीठ,अकोला यांच्यामार्फत “कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 05 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे  PDKV Akola मार्फत होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. PDKV Akola vacancy 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

PDKV Akola Bharti 2023

PDKV Akola Recruitment 2023
PDKV Akola Recruitment 2023

Eligibility Criteria For PDKV Akola Bharti 2023

  • एकूण जागा : 05
  • पदाचे नाव : कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • वयोमर्यादा : पदानुसार 
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 PDKV Akola Vacancy 2023 Details :-

अ.क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 Skilled helper/ कुशल मदतनीस  04
2 Office Assistant/कार्यालयीन सहाय्यक 01

 

Educational Qualification And Salary Details For PDKV Akola Recruitment 2023

अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 Skilled helper/ कुशल मदतनीस 

1. Any graduate from an agricultural university

2. Working knowledge of computers is essential.

2 Office Assistant/कार्यालयीन सहाय्यक

1. Any graduate with MS-CIT/DOEACC or equivalent course + English typing 40 wpm Marathi typing 30 wpm

2. Working knowledge of computers is essential.

 

How To Apply For PDKV Akola Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Online Email पद्धतीने पाठवायचा आहे.
  • आपला ऑनलाईन अर्ज  पुढे दिलेल्या लिंकवर सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा परीक्षा शुल्क नाही.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
Selection Process For PDKV Akola Bharti 2023
  • 1. उमेदवारांना अंतिम निवड खालील प्रमाणे  करण्यात येईल.
  • 2.मुलाखत
  • 3.कागदपत्र पडताळणी

Application Fees for PDKV Akola Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD माफ

 

Important Dates For PDKV Akola Bharti 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक   27/जून/2023 
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
मुलाखत दिनांक update soon

 

 

Important Links For PDKV Akola Recruitment 2023
PDKV Akola Bharti 2023 apply online
                                              PDF जाहिरात 
येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी ई मेल   cvrudrpdkv@gmail.com

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

PDKV Akola Job 2023 Details

PDKV Akola has released advertisement under 2023/27 invites Online Application for the Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 05 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for PDKV Akola Bharti 2023 is 27 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

PDKV Akola Recruitment 2023 Details

Recruitment Details PDKV Akola 
Name of Posts Skilled helper and Office Assistant
Total Post 05
pay scale

According to rules

Job Location: Akola
Application Mode Online by E mail
Address To Send application

 cvrudrpdkv@gmail.com

Send E -mail on 

Last Date For Application 27th June 2023
Interview Date update soon
  • Educational Qualification For PDKV Akola Vacancy 2023

  • Given Above

 

PDKV Akola job Important Links
Official Website click Here
Apply Online Apply Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates