District Hospital Beed Recruitment 2023 Notification
District Hospital Beed Bharti 2023 : District Hospital Beed has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the “ Specialist/विशेषज्ञ” Posts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Offline. Total Vacant post is 60. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply and Interview for District Hospital Beed Recruitment 2023 is last Tuesday of every month.
जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023
यांच्या अंतर्गत “विशेषज्ञ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही District Hospital Beed मार्फत होणार असून.एकूण 60 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. थेट मुलाखत ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होणार आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. District Hospital Beed Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For District Hospital Beed Recruitment 2023
- पदाचे नाव : Specialist/विशेषज्ञ
- शैक्षणिक पात्रता : MBBA with P.G Degree Or Equivalent for recognized university
- निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- मुलाखत ठिकाण :आवक-जावक विभाग जिल्हा रुग्णालय ,बीड
- नोकरीचे ठिकाण : बीड
Educational Qualification For District Hospital Beed Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | रिक्त पदे |
1 | Specialist/विशेषज्ञ |
M.D/ डि.ए. / DCH / DNB / DMRD / DGO / एम.एस. / DORL |
60 |
Salary Details For District Hospital Beed Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
Specialist/विशेषज्ञ |
नियमानुसार |
How To Apply For District Hospital Beed Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज Offline पद्धतीने पाठवायचा आहे.
- थेट मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
- 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For District Hospital Beed Bharti 2023
- 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- 3.अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Application Fees for District Hospital Beed Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | नाही |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | नाही |
Important Dates For District Hospital Beed Recruitment 2023 |
|
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | – |
मुलाखत दिनांक | प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होणार आहे |
Important Links For District Hospital Beed Recruitment 2023District Hospital Beed Bharti 2023 apply online |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !
District Hospital Beed Job 2023 Details
District Hospital Beed has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the “ Specialist/विशेषज्ञ” posts from eligible candidates . Eligible candidates should apply Offline. The last date to apply for District Hospital Beed Bharti 2023 is last Tuesday of every month. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
District Hospital Beed Recruitment 2023 Details |
|
Recruitment Details | District Hospital Beed Bharti 2023 |
Name of Posts | Specialist/विशेषज्ञ |
Total Post | 60 |
pay scale |
According to Rules |
Job Location: | Beed |
Application Mode | Offline |
Address To Send application |
आवक-जावक विभाग जिल्हा रुग्णालय,बीड
|
Send E -mail on |
– |
Interview Date | last Tuesday of every month |
Interview Venue | जिल्हा रुग्णालय ,बीड |
-
Educational Qualification For District Hospital Beed Vacancy 2023
- Given Above
District Hospital Beed job Important Links |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”