EDP Nashik 2023 |उद्योजकता विकास कार्यक्रम,नाशिक
MCED EDP Nashik 2023 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक आयोजित (उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था) यांनी नव उद्योजकांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) उद्योग निवडीपासून ते उद्योग स्थापने पर्यंतचे संपुर्ण प्रशिक्षण आयोजित केले असून इच्छुक तरुणांना सुवर्णसंधी आलेली असून,नवीन व्यवसाय टाकायचा असेल त्याबाबतचे सर्व प्रशिक्षण येथे मिळणार आहे.सदर प्रशिक्षणासाठी एकूण 40 जागा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा १४ जून २०२३ आहे.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For EDP Nashik 2023
- प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रबळ इच्छा
- कमीत कमी 8 वी पास असणे आवश्यक आहे.
Age Limit :-
- कमीतकमी 18 वर्षे जास्तीजास्त 50 वर्षे
Training Period :-
- प्रशिक्षण कालावधी :- MCED प्रशिक्षण कालावधी – १५.०६.२०२३ ते ०६.०७.२०२३
Educational Qualification For MCED Nashik 2023
- कमीत कमी 8 वी पास असणे आवश्यक आहे.
- सदर प्रशिक्षणात पुढील प्रकारच्या व्यवसायाचा समावेश असणार आहे.
- प्रशिक्षणात जिल्हा उद्योग केंद्र, सीएमईजीपी, पीएमईजीपी, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, सिहबी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इ. शासकीय कर्ज योजनांची माहिती ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया, विविध उद्योगसंधी कृषीवर आधारित (गायी, म्हशी, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन). पशुखाद्य निर्मिती, अन्न व फळ प्रक्रिया, औद्योगिक उद्योग संधी, सेवा उद्योग, दुग्धप्रक्रिया, रेडीमेड गारमेंट सोलार उद्योग, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उद्योगांसाठी आवश्यक सर्व परवाने, नोंदणी माहिती, महिला आर्थिक धोरणानुसार महिलांसाठी विशेष उद्योग, प्रकल्प अहवाल, आयात-निर्यात, विक्रीकौशल्य, डिजिटल मार्केटिंग, बाजारपेठ पाहणी, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकासाकरिता सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण इ.
How To Apply For EDP Nashik 2023
- उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) उद्योग निवडीपासून ते उद्योग स्थापने पर्यंतचे संपुर्ण प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी
- या भरतीसाठी अर्ज फक्त offline पद्धतीने पाठवायचा आहे.
- आपला ऑफलाईन अर्ज हा विभागीय अधिकारी, एमसीईडी, ११ उद्योग भवन, सातपुर आयटीआय जवळ, त्रिंबक रोड, सातपुर, नाशिक,येथे सादर करणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.
- व्यवसायाबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन उद्योग व्यवसाय सुरू होईपर्यंत सतत 2 वर्षे मार्गदर्शन व पाठपुरावा.
- यशस्वी प्रशिक्षणार्थीना एमसीईडीचे प्रमाणपत्र व
- मोफत उद्योजक मासिक ११ महिन्यांकरिता
Selection Process For उद्योजकता विकास कार्यक्रम,नाशिक
- अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क :-
- श्री. आर. सी. वाघ, मो. ८४५९९६६४८१,
- श्री. संजय भामरे, मो. ७७२००७५९०१
- श्री. मंगेश बनकर, मो. ८२०८०५५०१९.
- official Web mced.co.in फोन : ०२५३-२९७३४१४
- प्रशिक्षण ठिकाण :- विभागीय अधिकारी, एमसीईडी, ११ उद्योग भवन, सातपुर आयटीआय जवळ, त्रिंबक रोड, सातपुर, नाशिक,
Important Dates For EDP Nashik training 2023 |
|
ऑफलाईन’अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 14/जून/2023 |
प्रशिक्षण कालावधी | 15/06/2023 ते 06/07/2023 |
Important Links For MCED EDP Training 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
MUHS Nashik Bharti 2023|आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु !!
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”