(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 113 जागांसाठी भरती

 UPSC Recruitment 2023 Notifications

UPSC Recruitment 2023 : Union Public Service Commission has released advertisement under ADVERTISEMENT NO.11/2023 invites Online Application for the “Verious”  Posts from eligible candidates . There will be recruitment for a total 113 posts. Eligible candidates should apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for UPSC Recruitment 2023 is 29 june 2023.

UPSC Examination 2023 Details

 UPSC मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 113 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही UPSC  मार्फत  होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. UPSC vacancy 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

UPSC Bharti 2023

UPSC Recruitment 2023
UPSC Recruitment 2023

Eligibility Criteria For UPSC Recruitment 2023

  • एकूण जागा : 113
  • पदाचे नाव : सविस्तर जाहिरात बघावी
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखीपरीक्षा ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 UPSC Vacancy 2023 Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
स्पेशल ग्रेड III 41
असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर 02
सिनियर असिस्टंट कंट्रोलर 02
असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर 68

 

Educational Qualification For UPSC Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता vacancy
1 विविध पदे सोबत जोडलेली जाहिरात पहावी 113

 

Salary Details For UPSC Jobs 2023
पदाचे नाव वेतन
विविध पदे

नियमानुसार (पदानुसार वेगळे) 

 

 

How To Apply For UPSC Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Online पद्धतीने पाठवायचा आहे.
  • आपला ऑनलाईन अर्ज  www.upsconline.nic.in येथे सादर करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
Selection Process For UPSC Bharti 2023
  • 1. उमेदवारांना अंतिम निवड खालील प्रमाणे  करण्यात येईल.
  • 2.लेखी परीक्षा
  • 3.वैद्यकीय चाचणी
  • 4.मुलाखत
  • 5.कागदपत्र पडताळणी

Application Fees for UPSC Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 25/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 25/-

 

Important Dates For UPSC Recruitment 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक   29/जून/2023 
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
परीक्षा दिनांक update soon

 

 

Important Links For UPSC Recruitment 2023
UPSC Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

UPSC Job 2023 Details

Union Public Service Commission has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 113 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for UPSC Bharti 2023 is 06june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

UPSC Recruitment 2023 Details

Recruitment Details UPSC II 2023
Name of Posts See Attachment
Total Post 113
pay scale
  • Level-10 (Rs. 56100-177500/-)
Job Location: India
Application Mode Online
Address To Send application

Send E -mail on 

Last Date For Application 6th June 2023 (Till 11:59 pm)
Exam Date September 3, 2023
  • Educational Qualification For UPSC Vacancy 2023

  • Given Above

 

UPSC job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
Apply Online Apply Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates