ESIC Recruitment 2023 Notification
ESIC Bharti 2023 : ESIC( Employees State Insurance Corporation) has released advertisement under 2023/24 invites Walk-in-interview Offline Application for the “ Full Time Specialist,Senior Resident” Posts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Offline. Total Vacant post is 05. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply and date of Interview of ESIC Recruitment 2023 is on 14 July 2023.
कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2023
यांच्या अंतर्गत “पूर्णवेळ विशेषज्ञ,वरिष्ठ निवासी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही ESIC मार्फत होणार असून.एकूण 05 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख व मुलाखत दि 14 जुलै 2023 स.11.00 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ESIC Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For ESIC Recruitment 2023
- पदाचे नाव : Full Time Specialist,Senior Resident
- शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे.
- वयाची अट : – 67 वर्षापर्यंत
- निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी
- वेतन ( पगार ) :- 1,33,640/- रुपये ते 1,55,551/- रुपये.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- मुलाखतीचा दिनांक : 14 जुलै 2023 सकाळी 11.00 वा.
- मुलाखतीचा पत्ता : ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune -37.
- नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
Educational Qualification For ESIC Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | रिक्त पदे |
1 | Full Time Specialist |
01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS सह पी.जी.पदवी किंवा समकक्ष 02) 03 ते 05 वर्षे अनुभव |
02 |
2 | Senior Resident | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS सह पी.जी.पदवी किंवा समकक्ष किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा 02) 05 वर्षे अनुभव | 03 |
Salary Details For ESIC Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
Full Time Specialist,Senior Resident |
1,33,640/- रुपये ते 1,55,551/- रुपये. |
How To Apply For ESIC Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्जOffline पद्धतीने पाठवायचा आहे.
- अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
- 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For ESIC Bharti 2023
- 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- 3.अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Application Fees for ESIC Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | नाही |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | नाही |
Important Dates For ESIC Recruitment 2023 |
|
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 14 जुलै 2023 |
मुलाखत दिनांक | 14 जुलै 2023 |
Important Links For ESIC Recruitment 2023ESIC Bharti 2023 apply online |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !
Employees State Insurance Corporation 2023 Details
ESIC has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the “ Full Time Specialist,Senior Resident” posts from eligible candidates . Eligible candidates should apply Offline. The last date to apply for ESIC Bharti 2023 is 14 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
ESIC Recruitment 2023 Details |
|
Recruitment Details | ESIC Bharti 2023 |
Name of Posts | Full Time Specialist,Senior Resident |
Total Post | 05 |
pay scale |
According to Rules |
Job Location: | Pune |
Application Mode | Offline |
Address To Send application |
ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune -37.
|
Send E -mail on |
|
Interview Date | 14 July 2023 |
Interview Venue | ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune -37. |
-
Educational Qualification For ESIC Vacancy 2023
- Given Above
ESIC job Important Links |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”