Nagar parishad Bharti Syllabus and Exam Pattern,Book List PDF Download in Marathi : नगरपरिषद भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप,बुक लिस्ट

Nagar parishad Bharti Syllabus in marathi

Maharashatra Nagar parishad Syllabus 2023 :नगरपरिषद विभागामार्फत तुकतीच विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सन 2023 मध्ये एकूण 1782 जागांची मेगा  भरती होणार आहे.विविध पदांसाठी पद हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची ड्रीम पोस्ट असते. ती ड्रीम पोस्ट मिळविण्यासाठीचा संपूर्ण Nagar parishad Bharti Syllabus 2023 आपण या आर्टिकल मध्ये  बघणार आहोत.कारण सरकारी नोकरी बद्दल जनसामन्यात मोठ आकर्षण असते.या भरतीत आपली १ जागा निश्चित करण्यासाठी आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे.

Nagar parishad Syllabus and Exam Pattern 2023

महाराष्ट्र नगरपरिषद मार्फत  विविध पदांसाठी भरती 2023 (Nagar parishad Bharti 2023) जाहीर होणार आहे. 1782 रिक्त पदांसाठी विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विविध पदांसाठी भरतीची तयारी करतांना आपणास विविध पदांसाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम  माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण विविध पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम (Nagar parishad Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (Nagar parishad Bharti Syllabus 2023) पाहणार आहोत. या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.

विविध पदांसाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी (पदानुसार थोडा बदल ). महाराष्ट्र विविध पदांसाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Nagar parishad Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सविस्तर अभ्यासक्रम व बुक लिस्ट पुढे देण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 02 तासांची असते. 2023 मध्ये परीक्षा ही नगरपरिषदे मार्फत होत असल्याने परीक्षा ही मराठी व इंग्लिश भाषेतून घेतल्या जाईल.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

nagarparishadh bharti syllabus 2023
nagarparishadh bharti syllabus 2023

 

Maharashtra Nagar parishad Exam Pattern 2023 in Marathi

 

Nagar parishad Bharti 2023 Syllabus (पदानुसार थोडा बदल असू शकतो)

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
    100 200

 

 संपूर्ण अभ्यासक्रमांसाठी खाली दिलेली Pdf डाउनलोड करा.

  •  Exam Pattern for Nagar parishad Recruitment 2023
  • विविध पदांसाठी भरतीची परीक्षा नगरपरिषदे  मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • विविध पदांसाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.

Maharashtra Nagar parishad Syllabus 2023 | महाराष्ट्र नगरपरिषदेमार्फत विविध पदांसाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

विषय अंतर्गत घटक
मराठी भाषा

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, कर्ता- कर्म, अलंकार, संधी, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द) म्‍हणी व वाकप्रचार व त्यांचा वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह मराठी भाषेतील काही प्रसिद्ध पुस्‍तके आणि त्यांचे लेखक

English language

Fill in the blanks (the, a, an article, preposition) Grammar (Synonyms, Antonyms, Spelling error, Punctuation, Direct – Indirect speech, Degree, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Structure of Sentences (Error, Types of Sentence) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित

बेरीज, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा–तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, त्रिकोंनमिती वरील काही उदाहरणे, वर्ग- वर्गमूळ, घन- घनमूळ, क्षेत्रफळ बुद्धिमत्ता चाचणी :- (क्रम मालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व वेगळा अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)

सामान्य ज्ञान

भारताचा इतिहास, मुख्यतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल भारताची राज्यघटना ( विशेष – नवीन ) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) इतर

 

Nagar parishad Bharti Syllabus 2023 | महाराष्ट्र नगरपरिषदे विविध पदांसाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

Subject Including Thinks
Marathi Language

Marathi Grammar (Vakyarachana, Karta – Karm, Alankar, Sandhi, Shabdarth, Prayog, Samaas, Samanaarthi shabd, Viruddhaarthi shabd ) Manni, Vakyaprachar and it’s use in Sentences, Shabdsangrah, etc. Famous kinds of kavya Famous Books in Marathi language and their Authors

English language

Fill in the blanks (the, a, an article, preposition) Grammar (Synonyms, Antonyms, Spelling error, Punctuation, Direct – Indirect speech, Degree, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Structure of Sentences (Error, Types of Sentence) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

Mathematics And Reasoning

Mathematics:- (BODMAS) Addition, Subtraction, Multiplication, Dividing Time – Work – Speed related problems, Average, Loss- Profit, Simple Interest and Compound Interest, Problems on Trigonometry, Square root, Areas, Perimeter, etc. Reasoning:- as per standard syllabus

General knowledge

 Indian History; Specially History of Maharashtra Geography Indian Polity Current affairs Information and Technology related Questions

 

Book List For Nagarparishad Bharti 2023 in marathi/ नगरपरिषदे विविध पदांसाठी अभ्यासक्रम पुस्तक

विषय पुस्तक यादी (नगरपरिषदे Pattern Exam)
मराठी भाषा
  • मो. रा वाळंबे सरांचे पुस्तक किंवा
  • बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक
  • शब्दसंग्रह साठी “शब्दधन” नावाचे पुस्तक
English language
  • एम.जे.शेख किंवा बाळासाहेब शिंदे सरांचे इंग्रजी व्याकरण 
अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित
  • अंकगणित व बुद्धीम्मता दोन्हीसाठी -सचिन ढवळे सरांचे पुस्तक
सामान्य ज्ञान
  • तात्यांचा ठोकळा
  • चालू घडामोडी साठी मागील कोणतेही 1 पुस्तक
प्रश्नपत्रिका
  • मागीलवर्षी झालेल्या नगरपरिषदे चे सराव पेपर सोडवावेत

 

 

Important Links For Nagar parishad Bharti 2023 Syllabus In marathi
Nagar parishad Bharti Book List
Syllabus PDF/अभ्यासक्रम येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

प्रतिक्षा संपली….महाराष्ट्र नगर परिषदेत 1782+ जागांची मेगा भरती !!

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates