MSRDC Recruitment details
Maharashtra State Road Development Corporation Limited यांच्या आस्थापना मार्फत “सहायक स्टेशन अधिकारी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 01 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MSRDC Recruitment भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
MSRDC Vacancy Details :-
एकूण जागा : 01
Education Qualification of MSRDC Bharti 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | एकत्रित मानधन | पद संख्या |
1 | सहायक स्टेशन अधिकारी / Assistant Station Officer | 1) बी.एस्सी. – भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ आयटी किमान 50% गुणांसह किंवा बी.ई. – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल्स, कॉम्प्युटर, रासायनिक इ. वरीलपैकी कोणतीही एक परीक्षा 02) MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी. |
30 वर्षापर्यंत | Rs.53,000/- p.m. | 01 |
-
वयाची अट :- 01 मे 2023 रोजी 30 वर्षापर्यंत. [राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
- शारीरिक पात्रता :-
- a) उंची– 165 cms.
b) छाती– Normal Minimum 81 cms, with minimum 5 cms Expansion.
c) वजन- Minimum 50 kgs.
d) नजर – Normal.
- MSRDC Recruitment ची निवड प्रक्रिया :- थेट मुलाखती द्वारे
- मुलाखतीचे ठिकाण : नंतर कळविण्यात येईल( By e-mail )
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
- 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
- 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
फी :-
प्रवर्ग | फी |
खुला | शुल्क नाही |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | शुल्क नाही |
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
वेतन ( पगार ) :- सविस्तर जाहिरात बघावी
निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
अर्जाची शेवटची तारीख :- 07 जून 2023
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : General Manager (Administration) M.S.R.D.C. (Ltd) Opp. Bandra Reclamation Bus Depot, Near Lilavati Hospital, Bandra (W), Mumbai – 400 050.
MSRDC अधिकृत Website : येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात :
संपूर्ण जाहिरात पहा | |
सर्व पदांसाठी | येथे पहा |
————————English————————
MSRDC 2023 :-
MSRDC Recruitment has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the “Assistant Station Officer” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 01 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for MSRDC Recruitment is 12 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
Advertisement :- 2023-24
- Total Post : 01
- Age limit :- Maximum 30 years.Completed age would be as on 01.05.2023.
-
Education Qualification :- Given Above
- pay scale :- Given Above
- Application Mode : Offline only
- Application fees : General : N/A [OBC/EWSSC/ST/PWD: N/A]
- Selection Process: The selection process for MSRDC recruitment typically involves a Walk in, followed by an interview.
- Job Location: MUMBAI
- Address To Send application : General Manager (Administration) M.S.R.D.C. (Ltd) Opp. Bandra Reclamation Bus Depot, Near Lilavati Hospital, Bandra (W), Mumbai – 400 050.
- Important Dates : 07 JUNE 2023
- Official Website :- www.msrdc.in
- Download PDF & Application form :- Advertisement
- HOW TO APPLY –
- 1. Download Recruitment Application Form.
- 2. Fill/retype all the required information in Application Form.
- 3. Attach all the required attested documents including updated Bio Data/Resume with the Application Form.
- 4. Put Application Form, all relevant documents, in an envelope and seal the envelope.
- 5. Write Application For The Post Of ‘Assistant Station Officer (On contract basis)’ on the top of the envelope.
- 6. Send the application by hand delivery or by RPAD to the following address and should reach MSRDC on or before 07.06.2023 at 17.00 hrs.:
candidates make sure and visit official website regularly.