MUCBF Recruitment 2023 Notification
MUCBF Bharti 2023 : MUCBF (The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd.) has released advertisement under Abhinandan Urban Co-op Bank Ltd. Amravati 2023/24 invites Online Application for the “Trainee Clerk” Posts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Online. Total Vacant post is 12. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for MUCBF Recruitment 2023 is 20 July 2023.
अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अमरावती भरती 2023
यांच्या अंतर्गत “प्रशिक्षणार्थी लिपिक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही MUCBF मार्फत होणार असून.एकूण 12 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही लेखी परीक्षा व थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MUCBF Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For MUCBF Recruitment 2023
- पदाचे नाव : Trainee Clerk
- शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे.
- वयाची अट : – 06 जुलै 2023 रोजी किमान 22 वर्षे ते कमाल 35 वर्षे.
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा, मुलाखत,कागदपत्र पडताळणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण : अमरावती
Educational Qualification For MUCBF Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | रिक्त पदे |
1 | Trainee Clerk |
|
12 |
Salary Details For MUCBF Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
Trainee Clerk |
नियमानुसार |
How To Apply For MUCBF Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज Online पद्धतीने पाठवायचा आहे.
- अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने https://www.mucbf.in/ या लिंक वर पाठवावा.
- ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
- 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For MUCBF Bharti 2023
- 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- 3.अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Application Fees for MUCBF Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | 944/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD |
Important Dates For MUCBF Recruitment 2023 |
|
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 20 जुलै 2023 |
मुलाखत दिनांक | नंतर कळविण्यात येईल |
Important Links For Abhinandan Urban Co-op Bank Ltd. Amravati Recruitment 2023MUCBF Bharti 2023 apply online |
|
PDF जाहिरात 1 | येथे पहा |
PDF जाहिरात 2 | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !
Abhinandan Urban Co-op Bank Ltd. Amravati 2023 Details
MUCBF has released advertisement under 2023/24 invites Online Application for the “ Trainee Clerk” posts from eligible candidates . Eligible candidates should apply Online. The last date to apply for MUCBF Bharti 2023 is 20 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
MUCBF Recruitment 2023 Details |
|
Recruitment Details | MUCBF Bharti 2023 |
Name of Posts | Trainee Clerk |
Total Post | 12 |
pay scale |
According to Rules |
Job Location: | Amravati |
Application Mode | Online |
Address To Send application |
-
|
Send E -mail on |
– |
Last Date For Application | 20 July 2023 |
Interview Date | Update soon |
-
Educational Qualification For MUCBF Vacancy 2023
- Given Above
MUCBF job Important Links |
|
Download PDF 1 | click Here |
Download PDF 2 | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”